बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे स्वरुप बदणार बीसीसीआयने केले स्पष्ट! कधी आणि कोणता बदल होणार घ्या जाणून
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या ट्रॉफीमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाते. यातील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताने तर संपूर्ण मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने ...
धावांचा पाऊस पाडून काही उपयोग नाही सरफराज टीम इंडियाच्या बाहेरच! सरासरीत फक्त ब्रॅडमनच्या मागे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS)कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला. यामध्ये सरफराज खानला संधी मिळाली नाही. या मालिकेत चार सामने खेळले ...
BREAKING: बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्या-किशन प्रथमच कसोटी संघात
भारतीय कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी (13 जानेवारी) उशिरा करण्यात आली. ...
अखेरच्या वनडेतून ‘त्याला’ बाहेर बसवा, भारतीय दिग्गजाची संघ व्यवस्थापनाला सूचना
सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली. याच ...
मोठी बातमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, ताफ्यात चार स्पिनर्स
भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. त्यानंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकांनंतर बहुप्रतिक्षीत ...