बॉर्डर गावस्कर ट्रॉफी
‘त्याचा सामना करणे कधीच सोपे नव्हते…’, ऑस्ट्रेलियन स्पिनर वाढवतो भारतीय दिग्गजाच्या अडचणी
भारतीय संघाचा कसोटी स्पेशलिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारा गोलंदाजांसाठी अनेकदा मोठी बाधा ठरला आहे. जेव्हा कधी पुजारा खेळपट्टीवर उपस्थित असतो, तेव्हा गोलंदाजच्या डोक्यात त्याला बाद कसे....
‘कोणत्याही परिस्थितीत मला तिथे उपस्थित रहायचे आहे’, पालकत्व रजेवर बोलताना विराटचे वक्तव्य
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला सामना झाल्यानंतर आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी मायदेशी परतणार आहे. त्यामुळे उर्वरीत....
चाहत्यांसाठी खुशखबर! भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार तब्बल ‘इतके’ चाहते
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ असल्याने मालिका चुरशीची होऊ शकते. सध्या या....
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये वॉर्नरसोबत ‘या’ फलंदाजाने करावी सलामीला फलंदाजी, पाँटिंगने व्यक्त केले मत
भारताचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा 27 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. वनडे आणि टी-20 सामने संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये चार क्रिकेट सामन्यांच्या कसोटी मालिकेस सुरुवात होईल. डेविड....
… तर आम्ही विराटच्या मुलाला ऑस्ट्रेलियन म्हटले असते – ऍलन बॉर्डर
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे, टी20 आणि कसोटी सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी गेला आहे. या दौऱ्यात 3 वनडे, 3 टी20 आणि 4 कसोटी सामने होणार....
विराट-स्मिथची नजर सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमावर, कोण मारणार बाजी?
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दौऱ्यातील वनडे आणि टी20 मालिकेनंतर बहुचर्चित 4 सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेला....
विराटने तेव्हा केलेला राडा ऑस्ट्रेलिया आजही विसरली नाही
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमक स्वभावामुळे प्रसिद्ध आहे. असाच अनुभव ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांना आला होता. ते म्हणाले की, २०१८-१९मध्ये भारत दौऱ्यावर....
या दोन टीम इंडियाच्या गोलंदाजांचं नाव जरी ऐकलं तरी फिंच झोपेतून उठून बसायचा
ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचने खुलासा केला आहे की, 2018 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आला होता. तेव्हा त्याला वाईट स्वप्न पडत होते. हे....
तेव्हा धोनी गांगुलीला म्हणाला होता, दादा तुम्हीच कर्णधारपद सांभाळा!
भारतीय क्रिकेटमध्ये माजी कर्णधार सौरव गांगुली आणि एमएस धोनी यांची नावे नेहमीच महान कर्णधारांमध्ये घेतली जातात. धोनीने त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्दही गांगुलीच्या नेतृत्वाखाली सुरु केली होती.....






