बॉर्डर गावस्कर मालिका

रोहित शर्मा ओपनिंग करेल की सहाव्या क्रमांकावर खेळेल? आकडेवारी काय सांगते?

डिसेंबर 4, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. ॲडलेड येथे होणार हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असेल, जो गुलाबी....

जसप्रीत बुमराह इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर, अशी कामगिरी करणारा बनेल जगातील पहिला गोलंदाज!

डिसेंबर 2, 2024

पर्थ येथे झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं शानदार विजय नोंदवला. आता 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे, जी गुलाबी....

कोच गंभीर ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला! कारण जाणून घ्या

नोव्हेंबर 26, 2024

भारतीय संघानं पर्थ येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. आता दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळली जाणार आहे. ही दिवस-रात्र कसोटी....

हा कसला किंग? ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीची बॅट चालेना, पुन्हा एकदा स्वस्तात बाद!

नोव्हेंबर 22, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून जात आहे. कोहलीची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे.....

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! रोहित शर्मा या दिवशी ऑस्ट्रेलियात दाखल होणार

नोव्हेंबर 21, 2024

भारतीय कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात तो संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा....

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 ठरली! कर्णधारानं दिलं मोठं अपडेट

नोव्हेंबर 21, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. दोन्ही देशांमधील ही लोकप्रिय मालिका शुक्रवार (22 नोव्हेंबर) पासून....

“गौतम गंभीर रडारवर आहे, ऑस्ट्रेलियात अपयशी ठरला तर….”; माजी सहकाऱ्याचं सूचक वक्तव्य

नोव्हेंबर 18, 2024

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ही मालिका टीम इंडियासोबतच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं भविष्य ठरवेल. न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश झाल्यानंतर काही अहवाल समोर....

हार्दिक पांड्याला पर्याय मिळाला! हा युवा अष्टपैलू खेळाडू करणार पहिल्या कसोटीत पदार्पण

नोव्हेंबर 17, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियात नितीश कुमार रेड्डीला पदार्पणाची संधी मिळू....

Virat Kohli Shubman Gill

शुबमन गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? विराट कोहलीसह ही नावं चर्चेत

नोव्हेंबर 17, 2024

बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. आघाडीचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं. यामुळे तो 22 नोव्हेंबरपासून....

rishabh pant, shubman gill

भारतीय संघ अडचणीत! पहिल्या कसोटीपूर्वी आणखी एक मोठा फलंदाज जखमी

नोव्हेंबर 16, 2024

भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये खेळायचा आहे. हा सामना 22 नोव्हेंबरपासून खेळला जाईल. मात्र याआधी भारतीय खेळाडूंच्या दुखापतींची मालिका सुरू झाली आहे.....

ऋतुराज गायकवाडनं भारतीय गोलंदाजांनाच धुतलं! पहिल्या कसोटीपूर्वी फलंदाजीनं खळबळ

नोव्हेंबर 16, 2024

भारतीय क्रिकेट संघ सध्या 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीच्या तयारीत व्यस्त आहे. टीम इंडिया तयारीसाठी मॅच सिम्युलेशनचा वापर करत आहे, ज्यामध्ये सामन्याप्रमाणेच क्षेत्ररक्षण लावल्या....

बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी भारताची चिंता वाढली! धडाकेबाज फलंदाज दुखापतग्रस्त

नोव्हेंबर 14, 2024

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोमानं तयारीला लागले आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा युवा फलंदाज सरफराज....

ऑस्ट्रेलियात कोहलीला पाहण्यासाठी चाहते चक्क झाडावर चढले! VIDEO व्हायरल

नोव्हेंबर 14, 2024

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. कोहलीची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंमध्ये केली जाते. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणतीही....

कसोटी वाचवण्यासाठी कोणता भारतीय खेळाडू 11 तास फलंदाजी करू शकतो? कोच गंभीरनं दिलं अनोखं उत्तर

नोव्हेंबर 14, 2024

न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका 0-3 ने गमावल्यानंतर टीम इंडिया आता बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. या मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणाऱ्या सामन्यानं होईल. आयसीसी....

वातावरण टाईट! विराट कोहलीच्या फॉर्मवरून गंभीर-पाँटिंगमध्ये तू-तू मैं-मैं

नोव्हेंबर 11, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानं अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. मात्र गंभीर येथेच थांबला नाही.....