भारतीय संघ

ट्वेन्टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान खेळणार की नाही? अंतिम निर्णय येत्या शुक्रवार किंवा सोमवारपर्यंत अपेक्षित

जानेवारी 28, 2026

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या ट्वेन्टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सहभागाबद्दल अद्याप संदिग्धताच बाळगण्यात येत आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी....

चौथ्या सामन्यापूर्वी गोलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे संकेत; संजू सॅमसनचा खराब फॉर्म चिंतेचा विषय

जानेवारी 27, 2026

​पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) च्या उंबरठ्यावर टीम इंडियासह सर्वच संघ उभे आहेत. भारताकडे आता फक्त 2 सामने शिल्लक....

फोरफिट म्हणजे काय? ज्याच्या आधारे पाकिस्तानने ICC समोर ठोकलाय दावा; भारत-पाक सामन्यावर टांगती तलवार

जानेवारी 27, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेशच्या सहभागाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी भारतात येऊन खेळण्यास नकार दिला होता. यामुळे आयसीसीने (ICC) बांगलादेशला स्पर्धेतून हटवून....

इच्छा असूनही टी20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू शकत नाही पाकिस्तान! माघार घेतल्यास होणार कंगाल

जानेवारी 27, 2026

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या 2026 चा टी20 वर्ल्ड कप हा सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. बांगलादेश आपल्या हट्टामुळे स्पर्धेपूर्वीच बाहेर झाला असून, स्कॉटलंडचे अचानक स्पर्धेत पुनरागमन....

संजू सॅमसनबाबत अजिंक्य रहाणेचं मोठं विधान; वर्ल्ड कपआधी संघ व्यवस्थापनाला दिला ‘हा’ सल्ला

जानेवारी 27, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेत सलामीच्या फलंदाजांचा संघर्ष सुरू असतानाही, भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने टीम मॅनेजमेंटला संजू सॅमसनला पाठिंबा देत राहण्याची विनंती केली आहे. 2026....

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी ठरला दुसराच फलंदाज!

जानेवारी 27, 2026

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 6 फेरीतील सामने सुरू आहेत. स्पर्धेतील सहावा सामना भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यातील....

फक्त 10 चेंडू आणि अभिषेक शर्माने मोडला असता कधीही न मोडलेला विश्वविक्रम, जो आजवर कोणालाही जमला नाही!

जानेवारी 26, 2026

25 जानेवारी, रविवारचा तो दिवस जेव्हा अभिषेक शर्माने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकले. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. तिसऱ्या टी-20....

संघ भारतात, खेळाडू बांगलादेशात! न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू गेला तरी कुठे?

जानेवारी 26, 2026

न्यूझीलंडचा संघ टी20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू जेमी नीशाम न्यूझीलंड संघाचा भाग आहे. सलग तीन पराभवांसह न्यूझीलंडने मालिका गमावली. न्यूझीलंडला अनुभवी खेळाडूची....

भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी-20 सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

जानेवारी 26, 2026

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील चौथा सामना 28 जानेवारीला विशाखापट्टनम येथे खेळवला जाईल. भारतीय संघाने आधीच ही मालिका....

अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज

जानेवारी 26, 2026

भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा सध्या टी-20 सामन्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. अभिषेक त्याच्या प्रत्येक खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरूद्ध मालिकेतील....

भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाचे संकेत; A+ श्रेणी रद्द होणार? पाहा काय आहे कारण

जानेवारी 25, 2026

बीसीसीआय (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा बदल होण्याच्या तयारीत आहे. बोर्ड आता सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील ‘A+’ श्रेणी काढून टाकण्याचे नियोजन करत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी....

श्रेयस अय्यर पुन्हा दुर्लक्षित! तिसऱ्या टी20 मध्येही संधी न मिळाल्याने चाहत्यांचा राग अनावर

जानेवारी 25, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुवाहाटी येथे तिसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने आपल्या ‘प्लेइंग....

वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेच्या जोरावर भारताची विजयाची हॅट्ट्रिक; न्यूझीलंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय

जानेवारी 24, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंडर-19 वर्ल्डकप 2026 मधील सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव केला. न्यूझीलंड संघाविरूद्ध सामन्यात विजय मिळवत भारताने गट....

अश्विनने भारतीय गोलंदाजांच्या ‘या’ नाईलाजावर उपस्थित केले प्रश्न; म्हणाला- ‘आशा करतो की टी20 वर्ल्ड कपमध्ये….’

जानेवारी 24, 2026

रविचंद्रन अश्विनने 23 जानेवारी 2026 रोजी रायपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताच्या निर्भीड फलंदाजीचे भरभरून कौतुक केले. मात्र, टीम इंडियाच्या या माजी....

बांगलादेशच्या जागी टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये ‘या’ संघाची एन्ट्री; बोर्डाने लावली मोहोर

जानेवारी 24, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी एक मोठा उलटफेर झाला आहे. बांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंडची एन्ट्री झाली आहे. ‘क्रिकबज’च्या वृत्तानुसार, स्कॉटलंड आता बांगलादेशच्या जागी टी20 वर्ल्ड....

Previous Next