भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
‘तुझ्या पत्नीला माझ्या शुभेच्छा दे’, स्टीव स्मिथने विराटला पहिल्या कसोटीनंतर दिला संदेश
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिला कसोटी सामना ऍडलेड येथे खेळल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतण्यासाठी निघाला आहे. विराटच्या या निर्णयाबाबत क्रिकेट वर्तुळात....
‘विराट तर गेला, आता पाहू भारतीय संघ कशाप्रकारे उर्जा मिळवणार’
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेटने पराभव केला. सामन्यातील पहिले दोन दिवस आघाडीवर असून देखील....
टीम इंडियासाठी वाईट बातमी! मोहम्मद शमी ‘इतक्या’ दिवसांसाठी क्रिकेटपासून असणार दूर
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात भारतासाठी आणखी एक वाईट घटना घडली, ती....
खुशखबर! ‘या’ दिवशी रोहित शर्मा भारतीय संघाशी जोडला जाणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ॲडीलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेटने पराभव केला होता. भारताच्या या....
‘तुम्ही अलिकडे जरा विचित्र वक्तव्य करताय’ स्मिथचे ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला जोरदार प्रत्युत्तर
क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूंच्या डोक्याला चेंडू लागल्याच्या घटना बऱ्याचदा पाहायला मिळतात. त्यातही खालच्या फळीत फलंदाजीसाठी येणाऱ्या खेळाडूंना चेंडूचा मारा सहन करावा लागतो. कारण सहसा गोलंदाज खालच्या....
सेट बॅकचे उत्तर कमबॅकने देऊ! ‘बिग बीं’नी हटके शब्दात वाढवला टीम इंडियाचा उत्साह
ऍडलेड येथे पार पडलेल्या दिवसरात्र कसोटी सामन्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली. गुलाबी चेंडूने खेळण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८....
“बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर मात करायची आहे, तर ‘असा’ सराव करा”
काही दिवसांपूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ८ विकेट्सने विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने १-०ने मालिकेत....
शमीच्या दुखापतीमुळे ‘या’ वेगवान गोलंदाजाचा मार्ग मोकळा, मिळू शकते कसोटीत पदार्पणाची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाबरोबरच भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून, वेगवान....
सोपं नाही ऑस्ट्रेलियातील रोहितचं जीवन, 2BHK फ्लॅटमध्ये घालवतोय वेळ
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये सध्या कसोटी मालिका सुरू आहे. चार सामन्यांच्या या बहुप्रतिक्षित मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 8 विकेटने पराभव झाला. सामन्यात पहिले दोन दिवस....
‘संधी असूनही फायदा घेता येणार नाही, टीम इंडियाचे पुनरागमन अशक्य’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा दावा
सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचे दु:ख पचवू शकणार नसल्याचे वक्तव्य....
‘ …तर भारतीय संघाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळू शकतो’, गावसकरांचा इशारा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ‘बॉक्सिंग डे’च्या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट....
द्रविड भारतीय फलंदाजांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार? राजीव शुक्लांनी दिले ‘हे’ उत्तर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला शनिवारी(१९ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी....
‘द वॉल’च्या तालमीत क्रिकेटचे धडे गिरवणारा ‘हा’ पठ्ठ्या असेल भारताची ‘सलामी’ तोफ; लवकरच होणार पदार्पण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला. पहिले दोन दिवस आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात....
‘रवी शास्त्रींपासून दूर राहा’, पाहा जड्डूला कुणी दिलाय ‘हा’ सल्ला
दुखापती नेहमी खेळाडूंच्या मार्गातील अडथळा ठरताना दिसतात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजालाही पहिल्या टी२० सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पुढील २....
‘नवरा दुखापतीने त्रस्त, बायको दुसऱ्या क्रिकेटपटूसोबत पार्टी करण्यात व्यस्त’
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत भारताला तिसर्या दिवशीच लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या धक्क्यातून भारतीय संघ सावरत असतानाच....





