भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

ऍडलेड कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना घाम फोडणाऱ्या अश्विनने सांगितला यशाचा मंत्र 

डिसेंबर 19, 2020

यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुणा भारत संघात ऍडलेड येथे पहिला कसोटी सामना चालू आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या एकमेव दिवसरात्र सामन्यात भारतीय संघ चांगले प्रदर्शन....

“दुसऱ्या कसोटी सामन्यात नका देऊ संधी”, पृथ्वी शॉच्या फ्लॉप खेळीला पाहून वैतागले समालोचक

डिसेंबर 19, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना ऍडलेड येथे चालू आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या....

विराटच्या पहिल्या बाळाचा पाळणा हालणार ऑस्ट्रेलियात?, माजी ऑसी क्रिकेटरने दिले आमंत्रण

डिसेंबर 19, 2020

गेल्या दोन दिवसांपासून ऍडलेड येथे चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मानिमित्त विराटने पालकत्त्व रजा....

भारतीय क्रिकेटर्सचे सुमार क्षेत्ररक्षण; एक-दोन नव्हे, तब्बल तीनवेळा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला जीवदान

डिसेंबर 18, 2020

कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही संघाला चांगली कामगिरी करावी लागते. ऍडलेडच्या मैदानावर गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण....

आर अश्विनच्या फिरकीपुढे गोंधळला ऑस्ट्रेलियन अष्टपैलू, झेल दिला थेट हातात; पाहा Video

डिसेंबर 18, 2020

बहुप्रतिक्षित भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेची गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे सुरुवात झाली. गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवण्यात येत असलेल्या या दिवसरात्र सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे....

ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाजाचा साधारण झेल बुमराहकडून ‘मिस’, व्हिडिओ व्हायरल

डिसेंबर 18, 2020

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सामना ऍडलेड येथे सुरू झाला आहे. यात नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय....

IND Vs AUS: दिवसरात्र कसोटी सामन्यात फाटके शूज घालून शमी करतोय गोलंदाजी, फोटो व्हायरल

डिसेंबर 18, 2020

क्रिकेटजगतात अनेक असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांचा थोडाफार का असो पण अंधश्रद्धेवर विश्वास आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे पहिल्यांदा डाव्या पायात पॅड घालणे, एमएस धोनीचे ७....

‘बूम बूम’ बुमराहच्या गोलंदाजीपुढे थंडावले ऑस्ट्रेलियन फलंदाज, अवघ्या ३५ धावांवर गमावल्या २ विकेट्स

डिसेंबर 18, 2020

यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारतीय संघात ऍडलेड येथे पहिला कसोटी सामना चालू आहे. या सामन्याच्या पहिल्या डावाअखेर भारतीय संघाने २४४ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियापुढे २४५....

विसाव वरीस धोक्याच! रहाणेच्या पूर्ण कसोटी कारकिर्दीत एकाही रनआऊटची नव्हती नोंद; यावर्षी दोन सहकारी धावबाद

डिसेंबर 18, 2020

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला क्रीजवर वेगाने धाव पूर्ण करण्याचा बादशाह म्हणून ओळखले जात असायचे. कसोटी क्रिकेट इतिहासात आतापर्यंत केलेल्या २०० भागीदारींमध्ये रहाणे....

‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात टीम इंडियापुढे मोठे आव्हान, ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर दुखापतीतून बरा

डिसेंबर 18, 2020

भारत-ऑस्ट्रेलिया संघातील बहुप्रतिक्षित बॉर्डर- गावसकर कसोटी मालिकेचा गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे श्रीगणेशा झाला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना दिवसरात्र सामन्याच्या रूपात गुलाबी चेंडूने....

ऍडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दबदबा, विराटसेनेला पुनरागमनासाठी करावे लागणार ‘हे’ काम

डिसेंबर 18, 2020

गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वजण डोळ्यात तेल घालून वाट पाहत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरुवात झाली. ऍडलेड येथे सुरू असलेल्या दिवस-रात्र....

‘…म्हणून विराटच्या पालकत्त्व रजेच्या विषयावर अधिक चर्चा नको’, गांगुलीचे मोठे वक्तव्य

डिसेंबर 18, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेडमध्ये खेळला जात आहे. या सामन्यानंतर विराट मायदेशात परतणार आहे. आपल्या पहिल्या....

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन दिग्गजाची चेतेश्वर पुजाराविषयी वादग्रस्त कमेंट, चाहत्यांनी केले ट्रोल

डिसेंबर 17, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया या प्रतिस्पर्धी संघांमध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचे बिगुल वाजले आहे. गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याने या मालिकेची सुरुवात....

कभी कभी लगता है की अपुनही आफ्रिदी है! ‘पृथ्वी शॉ’ शून्यावर बाद झाल्यामुळे माध्यमांवर मीम्सचा पाऊस

डिसेंबर 17, 2020

भारत आणि ऑस्ट्रलिया संघात गुरुवारपासून (१७ डिसेंबर) चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यादरम्यान भारतीय....

AUS vs IND 1st Test : पहिल्या दिवसअखेर भारताच्या ६ बाद २३३ धावा, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची सुरेख कामगिरी

डिसेंबर 17, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय....

Previous Next