भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
स्मिथच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती! कर्णधार टीम पेन म्हणाला….
१७ डिसेंबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित मलिका सुरू होणार आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथ वर आहेत.....
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विराटला सल्ला; म्हणाला…
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी अनेक क्रिकेट पंडित आपापले विचार मांडत आहेत. अशातच भारताचे माजी....
एक नजर इकडेही टाका! १२० पेक्षा अधिक देशात पाहिली जाणार भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या १७ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. जगातील दोन बलाढ्य संघामध्ये होणाऱ्या या मालिकेचे थेट प्रसारण १२०....
‘भारतीय गोलंदाजांनी जास्त उताविळपणा दाखवू नये’, कपिल देव यांचे सूचक विधान
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत प्रामुख्याने लक्ष असेल ते दोन्ही संघातील वेगवान गोलंदाजांवर. ऑस्ट्रेलियाकडे मिचेल....
तुम्ही असला की सर्व निवांत असतात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा १० विकेट्स घेणारे ३ भारतीय धुरंदर
येत्या १७ डिसेंबरपासून भारत व ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. मालिका विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.....
‘अश्विन संघासाठी महत्त्वाचा खेळाडू; करेल उत्तम कामगिरी’, उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अपेक्षा
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित मलिका सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी माध्यमांशी बोलताना उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आगामी मालिकेत फिरकीपटू आर....
पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून कोण करणार ओपनिंग?, विराट समोर ‘हे’ ५ पर्याय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबर पासून ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र प्रकारात खेळला जाणार आहे.....
अरेच्चा! सरावात भारतीय खेळाडूंनी लढली चक्क ‘कुस्ती’, पाहा Video
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथील दिवसरात्र सामन्याने या मालिकेची सुरुवात होईल. तत्पुर्वी दोन्ही संघाचे....
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून स्टिव्ह स्मिथ बाहेर? ‘या’ कारणामुळे अर्ध्यातून सोडले सराव सत्र
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वनडे आणि टी२० क्रिकेट मालिका पूर्ण झाल्यानंतर १७ डिसेंबरपासून दोन्ही संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. तत्पुर्वी....
सगळे आहेत फक्त तुझीच कमी..! भारताच्या ‘या’ प्रमुख गोलंदाजाच्या अनुपलब्धतेबाबत रहाणेचे मोठे विधान
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय कसोटी संघात संधी मिळाली होती. परंतु आयपीएल २०२० दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याचे स्थान संभ्रमात होते.....
INDvsAUS: विराटला रोखण्यासाठी करावे लागणार ‘हे’ काम; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा खास प्लॅन
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना आस्मान दाखवले आहे. त्यामुळे विरोधी संघ त्याचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या योजना बनवत असतात. ऑस्ट्रेलिया....
‘तो तर भारतीय संघाचा व्हीव्हीएस लक्ष्मण’, सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या खेळाडूबाबत माजी भारतीय फिरकीपटूचे वक्तव्य
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरुवात होणार आहे. यापूर्वी दोन्ही संघामध्ये २ सराव सामने खेळवण्यात आले. यातील दुसऱ्या सराव....
व्वा रे राशिद! बिग बॅश लीगमध्ये पकडला अचंबित करणारा झेल, Video भन्नाट व्हायरल
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत आहेत. एकीकडे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे, तर दुसरीकडे बिग बॅश लीग देखील क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करत आहे. बीबीएलमध्ये चौकार....
शेन वॉर्नने निवडली पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन, ‘या’ खेळाडूंना दिले स्थान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेस १७ डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे . या मालिकेपूर्वी दोन्ही संघाची उत्तम तयारी सुरू आहे. अनेक दिग्गज....




