भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सिराजच्या ‘या’ कृतीने जिंकली ऑस्ट्रेलियन मीडियाची मने, Video जोरदार व्हायरल

डिसेंबर 13, 2020

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघांमध्ये सुरू असलेल्या ३ दिवसीय सराव सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ४७२ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. मात्र, यादरम्यान सर्वात....

‘तुझ्या घरचेही तुझ्याबद्दल…’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला ‘गब्बर’चा दणका

डिसेंबर 13, 2020

खेळ कुठलाही असो, तिथे चाहत्यांनी खेळाडूंबद्दल वाईट कमेंट केलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र, खेळाडूही कधी कधी त्या कमेंटवर प्रतिक्रिया देत चाहत्यांचे तोंड बंद करत असतात.....

शेम टू शेम.! वाॅर्नरने घेतलं ‘सुलतान’चं रूप; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

डिसेंबर 13, 2020

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे तो मर्यादित षटकांच्या आणि कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात अनुपस्थित आहे. असे असले तरी तो सोशल मीडियावर....

“भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज”, कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे वक्तव्य

डिसेंबर 12, 2020

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात लवकरच चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेपुर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्की याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्याजागी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने....

“…म्हणून भारताने ऍडलेडमध्ये प्रकाशझोतातील सामना खेळू नये”, आकाश चोप्राने सांगितले कारण

डिसेंबर 12, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये गुरुवारपासून (१७ डिसेंबर) कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला गुलाबी चेंडू कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेड मैदानावर होणार आहे. मात्र....

IND Vs AUS A: सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विहारी आणि पंतचे शतक, भारतीय संघाला दमदार आघाडी

डिसेंबर 12, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात शुक्रवार (११ डिसेंबर) पासून ३ दिवसीय सराव सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांना खास कामगिरी करता....

विव रिचर्ड्सशी तुलना झाल्यावर ‘ही’ होती विराटची प्रतिक्रिया, ग्रेग चॅपेल यांनी सांगितला किस्सा

डिसेंबर 12, 2020

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व एकेकाळी भारताचे मुख्य प्रशिक्षक असलेले ग्रेग चॅपेल यांनी २०१४ सालचा विराट कोहली बद्दलचा किस्सा आपल्या सिडनी मॉर्निंग वृत्तपत्रातील कॉलम मध्ये उलगडला....

भारताला आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात नवीन शिलेदार; देशांतर्गत क्रिकेटमध्ये नुकतेच ठोकले द्विशतक

डिसेंबर 12, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरुवात होणार आहे. हा सामना दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे. या सामन्यासाठी....

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘हे’ ३ गोलंदाज लढवणार भारताची खिंड; स्पिनरचाही समावेश

डिसेंबर 12, 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ३ सामन्यांच्या वनडे व टी२० मालिका पार पडल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने वनडे, तर भारताने टी२० मालिका आपल्या खिशात घातली आहे. यानंतर आता....

IND Vs AUS A : सराव सामन्याचा पहिला दिवस बुमराहच्या नावावर, भारताला मिळाली ८६ धावांची आघाडी

डिसेंबर 11, 2020

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शुक्रवारी (११ डिसेंबर) ३ दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघावर ८६ धावांची आघाडी....

ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंतेत भर; जसप्रीत बुमराहच्या पावरफुल शॉटने ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त   

डिसेंबर 11, 2020

येत्या काही दिवसांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. तत्पुर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात शुक्रवारपासून (११ डिसेंबर) तीन दिवसीय सराव....

IND Vs AUS A : साहाच्या अप्रतिम झेलने ऑस्ट्रेलियन फलंदाज तंबूत, व्हिडिओ होतोय व्हायरल

डिसेंबर 11, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात शुक्रवारी (११ डिसेंबर) सिडनी....

बुमराहने कमालच केली! अर्धशतक ठोकल्यानंतर मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’, Video जोरदार व्हायरल

डिसेंबर 11, 2020

ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध भारत अ संघातील दुसऱ्या सराव सामन्याला शुक्रवारपासून (११ डिसेंबर) सिडनी येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार अजिंक्य रहाणेने फलंदाजीचा....

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी जिंकायची कसोटी मालिका? भारतीय दिग्गजांनी सांगितला प्लॅन

डिसेंबर 11, 2020

मागील २ वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने इतिहास रचला होता. विराटने असा कारनामा केला होता, जो मोठ-मोठ्या धुरंधर कर्णधारांना मागील ७१....

दुसऱ्या सराव सामन्यात कोहली अनुपस्थित, कर्णधारपद रहाणेकडे; अशी आहे भारतीय प्लेईंग इलेव्हन

डिसेंबर 11, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलियातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे. यापूर्वी भारत....

Previous Next