भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
विराटच्या अनुपस्थितीत ‘हे’ पाच खेळाडू गाजवणार ऑस्ट्रेलियाचं मैदान; २ द्विशतके ठोकणाऱ्या फलंदाजांचाही समावेश
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ऍडलेडच्या मैदानावर पहिला कसोटी सामना गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात दिवस-रात्र सामना होईल. या....
‘अशाप्रकारे करा स्मिथला बाद’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितला उपाय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील येत्या १७ डिसेंबरपासून सुरू होणारी ४ सामन्यांची कसोटी मालिका दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. या मालिकेत भारतीय गोलंदाजांपुढे सर्वात मोठे आव्हान....
“इतर संघात कोण आहे कोण नाही, हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संघाबद्दल चर्चा करा”
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या डेविड....
पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, ‘या’ अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
ऍडलेड येथे गुरुवारपासून (१७ डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापनाने कसोटी संघात काही बदल केले आहेत.....
मैदानात पुन्हा येणार ‘हिटमॅन’चं वादळ! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होणार आज रवाना
भारत आणि ऑस्ट्रेलिया १७ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा सोमवारी....
विस्फोटक फलंदाज हार्दिक पंड्याने टी२०त ‘या’ क्रमांकावर करावी फलंदाजी, विश्वविजेत्या कर्णधाराचे वक्तव्य
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांची मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेमध्ये विस्फोटक भारतीय फलंदाज हार्दिक पंड्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्व क्रिकेट पंडितांची वाहवा मिळवली आहे.....
भारताकडून मयंकसोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग, माजी दिग्गजाचे मत
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबर पासून ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर- गावसकर मालिका होणार आहे. या बहुप्रतिक्षित मालिकेपूर्वी भारतीय संघासमोर सलामीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला....
बचके रेहना इंडिया वालो! कसोटी मालिकेपूर्वी सचिन तेंडुलकरचा भारतीय संघाला इशारा, म्हणाला…
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारी चार सामन्यांची कसोटी मालिका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यापूर्वी दोन्ही संघात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच....
“इशांत शर्माची ‘ही’ खासियत, म्हणूनच भारतीय संघ त्याला शंभर टक्के मिस करेल”
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय कसोटी संघात संधी मिळाली होती. परंतु आयपीएल २०२० दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याचे स्थान संभ्रमात होते.....
“शुबमन गिलने सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी करावी”, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला
लवकरच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेपुर्वी माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी युवा क्रिकेटपटू शुबमन गिल....
IND Vs AUS A: दिवसरात्र सराव सामना अनिर्णित, मात्र भारतीय संघाला ‘या’ गोष्टींचा फायदा
सिडनी येथे झालेला भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघातील दिवसरात्र कसोटी सामना रविवारी (१३ डिसेंबर) अनिर्णित राहिला. १७ डिसेंबर-२१ डिसेंबर दरम्यान ऍडलेड येथे दोन्ही संघात होणाऱ्या....
रहाणेच्या नेतृत्त्वाची कमाल! उत्कृष्ट प्लॅनिंगच्या जाळ्यात अडकला ऑस्ट्रेलियन फलंदाज, पाहा व्हिडिओ
सिडनी येथे शुक्रवारपासून (११ डिसेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात दुसरा सराव सामना चालू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ४ विकेट्स ३८६ धावांवर....
गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा इंग्लंडचा दिग्गज खेळाडू भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात व्यस्त आहे. ज्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत बहुप्रतिक्षित बॉर्डर- गावसकर मालिकेत खेळणार आहे. हा दौरा....
साहा आणि पंतमध्ये कोण असावा पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक?, माजी दिग्गजाची ‘या’ खेळाडूला पसंती
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया याच्यांत होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेस १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी तयारी करत आहेत. कसोटी मालकेपूर्वी भारत....
…तर ऑस्ट्रेलिया ४-० ने मालिका जिंकेल, माजी दिग्गज कर्णधाराची भविष्यवाणी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बहुप्रतिक्षित ४ सामन्यांच्या ‘बॉर्डर- गावसकर’ कसोटी मालिकेपूर्वी जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गज वेगवेगळे अनुमान मांडत आहेत. अशातच इंग्लंडचे....




