भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सातत्य असावे तर असे! ऑस्ट्रेलियन धुरंधराने भारताविरुद्ध ठोकले सलग तिसरे शतक

नोव्हेंबर 29, 2020

भारत अणि ऑस्ट्रेलिया संघात रविवारी (२९ नोव्हेंबर) वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथने 64 चेंडूत 104 धावांची दमदार खेळी....

‘…आणि मला पुन्हा लय सापडली’, ऑस्ट्रेलियन शतकवीराची मोठी प्रतिक्रिया

नोव्हेंबर 28, 2020

शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाचा ६६ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज....

आयपीएलमध्ये झिरो ठरलेला ‘तो’ भारताविरुद्ध ‘हिरो’ ठरण्यासाठी घेतोय कसून मेहनत

नोव्हेंबर 23, 2020

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. २७ नोव्हेंबर पासून....

“विराटचा खेळाडू म्हणून तिरस्कार करायला आवडतो, पण चाहता म्हणून त्याची फलंदाजी आवडते”, पाहा कोण म्हणतंय

नोव्हेंबर 14, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील संबंध फारसे चांगले नाहीत. जेव्हाही भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आले आहेत, तेव्हा विराटबरोबर ऑस्ट्रेलियन....

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची सरावाला सुरुवात, पाहा फोटो

नोव्हेंबर 14, 2020

गुरुवारी (१३ नोव्हेंबर) भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे पोहचला. त्यानंतर आता शनिवारपासून(१४ नोव्हेंबर) भारतीय संघाने सरावास सुरुवात केली आहे. त्याचे फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर....

Happy Diwali: भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये अशाप्रकारे साजरी करणार दिवाळी

नोव्हेंबर 13, 2020

भारतातील सर्वात मोठा सण दिवाळीचे आगमन झाले आहे. हा पवित्र सण शनिवारी (१४ नोव्हेंबर) मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येईल. या दिवशी सर्व लोक आपापल्या कुटुंबासोबत....

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नरसोबत ‘हा’ फलंदाज उतरणार सलामीला, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे संकेत

नोव्हेंबर 13, 2020

मेलबर्न। भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यादरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्कीने दमदार कामगिरी केली. परंतु....

“…त्यामुळे भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिका सहज जिंकेल”, माजी कर्णधाराची भविष्यवाणी

नोव्हेंबर 13, 2020

सिडनी| भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार....

टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंना विशेष सुविधा, विराट कोहलीसाठी खास पेंटहाउस

नोव्हेंबर 12, 2020

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सिडनी येथे पोहोचला आहे. या दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला एका....

भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

नोव्हेंबर 12, 2020

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी(१२ नोव्हेंबर) भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी १७ जणांचा संघ घोषित केला आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबर पासून ऍडलेड येथे सुरुवात....

टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडू उतरणार विशेष जर्सीत, कारण आहे खूप खास 

नोव्हेंबर 11, 2020

काही दिवसातच भारतीय संघ येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तिथे भारताविरुद्धच्या टी२० मालिकेवेळी ऑस्ट्रेलिया संघ खास डिजाईन असलेली जर्सी घालून मैदानावर उतरणार आहे. क्रिकेटजगतात....

कोहलीच्या जागी रहाणे नाही तर ‘हा’ हवा भारताचा कर्णधार, माजी खेळाडूचे रोखठोक मत

नोव्हेंबर 10, 2020

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 12 डिसेंबरला रवाना होणार आहे. या दौऱ्यातील शेवटचे काही सामने सोडून संघाचा कर्णधार विराट कोहली खासगी कारणासाठी मायदेशी परतणार आहे.....

आयपीएल गाजवणारा ‘हा’ मोठा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून होणार बाहेर?

नोव्हेंबर 9, 2020

आयपीएल 2020 चा हंगाम संपताच भारताचा संघ 12 जानेवारीला सिडनीसाठी रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे, तीन टी-20 आणि 4 कसोटी सामने....

खराब प्रदर्शनानंतरही ‘या’ गोलंदाजाला मिळाली भारतीय वनडे संघात संधी, काय आहे कारण?

नोव्हेंबर 8, 2020

संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या बहुप्रतिक्षित दौऱ्यासाठी भारतीय संघाचा चायनामॅन कुलदीप यादवला वनडे....

विराट कोहलीची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार? कारण आहे खूप खास

नोव्हेंबर 7, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या २ कसोटी सामन्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याला भारतीय....

Previous Next