भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
‘माझं मन मानायला तयार नाही; सूर्यकुमारची…’, माजी दिग्गजाचे वक्तव्य
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. मात्र असे काही खेळाडू आहेत, जे चांगला खेळ करत....
प्रसिद्ध समालोचकाचे होणार पुनरागमन; BCCI ने IPL कॉमेंट्री पॅनलमधून केलं होतं बाहेर
अलिकडच्या काळात क्रिकेट सामन्यांमध्ये समालोचन करणारे समालोचक वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. कधी कधी भावनेच्या भरात निघून गेलेला चुकीचा शब्द त्यांना चांगलाच भारी पडतो. बीसीसीआयने भारतीय....
ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत
आयपीएल संपल्यानंतर भारताचा संघ लगेचच आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी यूएईतुनच रवाना होणार आहे. मात्र या संपूर्ण कालावधीत खळाडूंना कोरोनाच्या प्रादुर्भावा पासून वाचण्यासाठी बायो बबलमध्येच रहावे लागणार....
एकेवेळी करणार होता आत्महत्या; आता करणार भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल
नोव्हेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही संघात होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी गुरुवारी (२९ ऑक्टोबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १८ सदस्यीय संघाची....
भारताविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकांसाठी १८ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ गुरुवारी(२९ ऑक्टोबर) जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्व ऍरॉन फिंचकडे....
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारत-ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सामन्याचा घेऊ शकतात प्रत्यक्ष आनंद
भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. यादरम्यानच चाहत्यांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. 26 ते 30 डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात होणाऱ्या बॉक्सिंग....
अखेर ३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘हा’ भारतीय दिग्गज करणार पुनरागमन
भारतीय संघ या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे मालिका, टी२० मालिका आणि कसोटी मालिका खेळल्या जाणार आहेत. यासाठी भारतीय संघाची लवकरच....
आपली चूक कबूल करणाऱ्या बकनरवर पठाणने साधला निशाना; म्हणतो, ७ वेळा…
नुकतेच काही दिवसांपूर्वी आयसीसीचे माजी पंच स्टिव्ह बकनर यांनी म्हटले होते की, त्यांनी २००८मध्ये सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेत २ चूका....
टाईट सामना म्हणजे काय? या ३ कसोटी सामन्यांनी एक उदाहरण घालून दिले
भारतीय क्रिकेट संघाने १९३२ साली पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून भारताने एकूण ५३२ कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला १५७ सामन्यांमध्ये विजय, तर....
ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेदरम्यानच चाहत्यांच्या आवडत्या लीगचेही होणार आयोजन
मेलबर्न। भारतीय संघ यावर्षीच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगच दहाव्या मोसमही खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी (१५ जुलै) देशातील....
किस्से क्रिकेटचे ७- बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनने घेतली होती शपथ; ऑफ साईडला नाही म्हणजे नाहीच खेळणार
-अतुल वाघमारे ते वर्ष होते २००३. क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच विश्वचषक. १९९९ नंतर पहिल्यांदा ९० च्या दशकातील मुले हा विश्वचषक बारकाईने पाहत आणि समजून घेत होती.....
शेन वॉट्सनबरोबर झालेल्या ‘त्या’ वादाबद्दल १२ वर्षांनंतर गौतम गंभीरने केला मोठा खूलासा
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर मैदानावर नेहमी एक आक्रमक स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळखला गेला. त्याचे अनेक प्रतिस्पर्धी क्रिकेटपटूंबरोबर मैदानात वाद झाले आहेत. यात शाहिद....
मोठी बातमी: टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये नाही जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर
कोविड-१९ या जागतिक महामरीमुळे क्रिकेट क्षेत्र गेल्या २-३ महिन्यांपासून ठप्प पडले आहे. परंतु, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने....
हरभजन म्हणतो, त्या घटनेमुळे ऑस्ट्रेलियाई मीडियाने मला मायकल जॅक्शन बनवले होते
भारताचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंग याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंग याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. २००८ साली सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात पाँटिंग पंचाप्रमाणे....
३ डिसेंबरपासून सुरु होणारा ऑस्ट्रेलिया दौरा टीम इंडियासाठी ‘या’ कारणाने ठरणार कठीण
भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडला असे वाटते, की यावेळी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात आहेत. त्यामुळे कसोटी दौर्यावर भारताला मोठ्या आव्हानाचा सामना करावा....





