भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारतीय क्रिकेट संघाचं पुढील ९ महिन्यांचं संपूर्ण वेळापत्रक !

डिसेंबर 6, 2017

धर्मशाला | श्रीलंका संघाविरुद्ध होणारी मर्यादित षटकांची मालिका संपवून भारतीय क्रिकेट संघ २६ तारखेला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या काळात संघ मोठ्या प्रमाणावर क्रिकेट....

HWL 2017: इंग्लंडविरुद्ध भारत पहिल्या विजयासाठी उत्सुक

डिसेंबर 2, 2017

भुवनेश्वर । ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीने राखत भारतीय संघ आज त्यांचा हॉकी वर्ल्डलीग मधील पुढचा सामना इंग्लंडशी खेळण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंड संघाला आपल्या....

HWL 2017: भारत-ऑस्ट्रेलिया सामना १-१ असा ड्रॉ

डिसेंबर 2, 2017

भुवनेश्वर । हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेत आज भारताचा सलामीचा सामना गतवर्षीच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघासोबत १-१ ड्रॉ अवस्थेत संपला. भारतीय संघाने अनेक संधी निर्माण केल्या....

HWL 2017: आज भारतीय संघाचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाशी

डिसेंबर 1, 2017

आज पासून सुरु झालेल्या हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेत आज भारताचा सलामीचा सामना गतवर्षीच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. ही लढत भुवनेश्वर शहरातील कलिंगा स्टेडिअमवर....

आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाची घसरण

ऑक्टोबर 19, 2017

  आयसीसीने आज जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत भारतीय संघाची घसरण झाली असून भारतीय संघ ताज्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर गेला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत २-० अशी आघाडी....

ऑस्ट्रेलियाच्या बसवर दगडफेक करणाऱ्या त्या ४ व्यक्तींना अटक !

ऑक्टोबर 16, 2017

गुवाहाटीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी२० सामना भारता हरला आणि त्यानंतर भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाच्या बसवर दगडफेक केली. काल दगडफेक करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलांना अटक....

डेव्हिड वॉर्नरने मानले भारतीयांचे आभार

ऑक्टोबर 15, 2017

हैद्राबाद। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० सामना पावसामुळे रद्द झाला. हा सामना टी २० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आता मायदेशी परतले....

अमीर खानला माहित नाही भारतीय महिला संघाच्या कर्णधाराचे नाव !

ऑक्टोबर 15, 2017

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणार अमीर खान काल हैद्राबादमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्याला हजार होता. अमीर नवीन चित्रपट ‘सिक्रेट सुपरस्टार’ याच्या प्रमोशनसाठी....

पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० सामना रद्द

ऑक्टोबर 13, 2017

हैद्राबाद। आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी २० मालिकेतील शेवटचा सामना होणार होता. परंतु पावसाचा व्यत्यय आल्याने आजचा सामना रद्द करावा लागला. हैद्राबादमध्ये गेल्या आठवडाभर....

आजच्या सामन्यात पावसाची शक्यता

ऑक्टोबर 13, 2017

हैद्राबाद। आज भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध तिसरा आणि टी २० मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे. परंतु या निर्णायक सामन्यात पाऊस महत्वाची भूमिका बजावेल अशी शक्यता....

तिसऱ्या टी२० सामन्याला आमिर खान लावणार हजेरी

ऑक्टोबर 13, 2017

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि मालिकेचे विजतेपद ठरवणारा सामना आज हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला....

म्हणून अजिंक्य रहाणेने मानले चाहत्यांचे आभार !

ऑक्टोबर 12, 2017

अजिंक्य राहणे सध्या जरी क्रिकेटच्या मैदानावर दिसत नसला तरी त्याला एक चांगली बातमी मिळाली आहे. ट्विटर या सोशल मीडिया वेबसाईटवर त्याचे ३ मिलियन फॉलोवर्स झाले....

दगडफेकनंतर गुवाहाटीमधील क्रिकेट फॅन्सने मागितली ऑस्ट्रेलिया संघाची माफी

ऑक्टोबर 12, 2017

गुवाहाटी | ऑस्ट्रेलियन संघाने गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. जेव्हा या विजयानंतर संघ आपल्या हॉटेलकडे रवाना होत होता....

हा आहे बॉलीवूड स्टार सनी लिओनीचा आवडता भारतीय क्रिकेटपटू?

ऑक्टोबर 12, 2017

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने आपला आवडत्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले आहे. तिने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तिचा आवडता क्रिकेटपटू दुसरा....

कोण आहे सनी लिओनीचा आवडता भारतीय क्रिकेटपटू?

ऑक्टोबर 11, 2017

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने आपला आवडत्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले आहे. तिने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तिचा आवडता क्रिकेटपटू दुसरा....

Previous Next