भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारताकडून आज पदार्पण करणारा कोण आहे मयंक मार्कंडे…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यातून भारताकडून मयंक मार्कंडे या 21 वर्षीय युवा गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.....
धवनला विश्रांती, पहिल्या टी२० साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
आजपासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक....
विराट कोहलीच्या मते हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे सर्वात धोकादायक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आजपासून(24 फेब्रुवारी) दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना संध्याकाळी 7 वाजता विशाखापट्टणम येथे आज होणार आहे.....
आजपासून सुरु होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेत या विक्रमांकडे असेल लक्ष
आजपासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणम येथे संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार....
असा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज!
उद्यापासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता विशाखापट्टणम येथे होणार....
किंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्यापासून(24 फेब्रुवारी) दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार....
पहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्यापासून(24 फेब्रुवारी) दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या विशाखापट्टणम येथे होणार आहे. या मालिकेतून भारताचा....
हिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज
उद्यापासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला टी20 सामना सुरु होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे होणार असून भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता या....
पहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे जगभरात अनेक चाहते पहायला मिळतात. तो जेव्हाही कुठे जातो तेव्हा त्याचे चाहत्यांकडून उत्साहात स्वागत होत असते. असेच स्वागत त्याचे विशाखापट्टणम....
हार्दिक पंड्या टी२० आणि वनडे मालिकेतून बाहेर, वाचा काय आहे कारण
रविवार, 24 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 2 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. तसेच या मालिकेनंतर दोन्ही संघात 5 सामन्यांची वनडे मालिका होईल. पण....
संपुर्ण वेळापत्रक: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत अशी रंगणार टी२० मालिका
मुंबई | भारतीय संघाचा २०१८-१९ हंगामातील परदेश दौरा काल न्यूझीलंड विरुद्ध १-२ अशा पराभवाने संपला. हा हंगामातील परदेश दौरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेने जानेवारी २०१८मध्ये सुरु....
ऑस्ट्रेलिया विरुद्ध या तीन खेळाडूंना मिळू शकते विश्रांती
भारतीय संघाने नुकतेच न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे. आता बुधवारपासून(6 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची टी20 मालिका....
या कारणामुळे भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे वेळापत्रक बदलणार
ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिका 24 फेब्रुवारी ते 13 मार्च....
संपुर्ण वेळापत्रक: असा असेल फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिका 24 फेब्रुवारी ते 13....
आॅस्ट्रेलियाला रिषभ पंत नडला, भावांनो तेथे सर्वजण काही पुजारा नाहीत
अॅडलेड। भारतीय कसोटी क्रिकेट संघात एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर रिषभ पंतने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र धोनी आणि त्याच्या स्वभावात खूप मोठा फरक आहे. हे सध्या....





