भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
“तुमच्या शब्दांनी कोणाला फरक पडत…’, भुवनेश्वर कुमारच्या पत्नीने घेतली ट्रोलर्सची क्लास
भारतीय पुरूष क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध (INDvsAUS)झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे खापर भारतीय गोलंदाजांवर फोडले जात आहे. डेथ ओव्हर्ससाठी भारताच....
INDvsAUS: हैद्राबादमध्ये तिकीटांसाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा; पोलिसांचा लाठीचार्ज, जखमींचा आकडा…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्याची तिकीटविक्री सुरू झाली आहे. हा सामना 25 सप्टेंबरला हैद्राबाद येथे खेळला जाणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय....
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताच्या ताफ्यात ‘या’ धाकड खेळाडूची एंट्री! ऑस्ट्रेलियाची आता काही खैर नाही
ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघ भारताच्या (INDvsAUS) दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील पहिल्या टी20 सामन्यात यजमानांना दारूण पराभव पत्कारावा लागला. मोहाली, पंजाब येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या....
‘मी सलामीवीर आहे आणि फिनशरही!’, टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळल्यानंतर सॅमसनची मोठी प्रतिक्रिया
अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला भारत अ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात गुरुवारी (22 सप्टेंबर) तीन सामन्यांची....
रोजंदारीवर जात होता ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार गोलंदाज, आज टीम इंडियावर पडला भारी
मोहालीच्या एयएस बिंद्रा स्टेडियवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला. मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने बाजी मारली. भारताला 4 विकेट्सच्या अंतराने....
तीन सामन्यांतील 18 चेंडूत भुवनेश्वरने खर्च केल्यात 49 धावा, माजी दिग्गजाने खूपच सुनावले
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अलीकडच्या काळात अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीये. मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला.....
IND vs AUS | भारतीय संघाने मैदानात केलेल्या ‘या’ चुका पडल्या महागात, हातचा सामना गमावला
मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 4 विकेट्स राखून जिंकला असून मालिकेत त्यांना 0-1 अशी....
‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर माध्यमांशी बोलत होता. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सच्या अंतराने जिंकला. भारताने या सामन्यात....
भारताचे प्रदर्शन पाहूनच ऑस्ट्रेलियाने बनवला पुढचा प्लॅन, वादळी खेळीनंतर कॅमरून ग्रीनने दिली माहिती
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मंगळवारी (20 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन पहिल्यांदाच सलामीवीराच्या रूपात खेळला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका मंंगळवारी मोहालीमध्ये सुरू झाली.....
VIDEO: फिल्डिंग असावी तर मॅक्सवेलसारखी! हवेत असा झेपावला की पाहात रहाल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला गेला. उभय संघातील ही टी-20 मालिका तीन सामन्यांची असून पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांना....
अखेर कार्तिकच इन! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये पंतला नाही मिळाली संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि जयमान भारताला....
INDvAUS T20: नाणेफेकीचा कौल पाहुण्यांच्या बाजूने! टीम इंडियाला फलंदाजीचे निमंत्रण! पंत-बुमराह बाकावरच
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरू झाली. मालिकेतील हा पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. सामना....
कार्तिकला घ्या ‘त्याला’ काढा! माजी दिग्गजाची टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया
माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर याने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका सुरू झाली. जाफरचे....
भारत आणि पाकिस्तान यांचा आज सामना, दोघांनाही विजय मिळवणे आवश्यकच
भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषक 2022मध्ये एकमेंकासमोर दोन वेळा आले. हे दोन्ही संघ आशिया आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्येच समोरासमोर येतात. तसेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)....




















