महेंद्र सिंग धोनी

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत श्रीसंतचा सहभाग निश्चित, खास कॅप्शन देत शेअर केला व्हिडिओ

डिसेंबर 30, 2020

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत हा क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. तो देशांतर्गत खेळल्या जाणार्‍या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सहभागी होणार आहे. या....

गजब बेइज्जती है यार! आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम संघात एकाही पाकिस्तानी खेळाडूला स्थान न मिळाल्याने भन्नाट मिम्स व्हायरल

डिसेंबर 27, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दशकातील तिन्ही प्रकारच्या संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या तिन्ही संघात भारतीय खेळाडूंचा सहभाग....

‘हा’ भारतीय खेळाडू आहे दशकातील सर्वोत्तम फलंदाज, माजी दिग्गजांनी सांगितले नाव

डिसेंबर 10, 2020

भारतासाठी 2008 साली पदार्पण करणारा विराट कोहली मागील एका दशकातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून नावारूपाला आला आहे. त्याने नुकत्याच काही दिवसापूर्वी महान फलंदाज....

त्याचे प्रत्येक ‘शतक’ म्हणजे इतिहास; पाहा कॅप्टन कुल धोनीची आंतरराष्ट्रीय शतके

मे 23, 2020

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि संकटमोचक फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे.

व्हिडिओ: तिसऱ्या पंचाकडून देखील झाली चूक मग मैदानात झाले असे काही…

नोव्हेंबर 8, 2019

राजकोट। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात गुरुवारी (7 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना(2nd T20I)  पार पडला. या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतकडून एक मोठी चूक....

धोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं

ऑक्टोबर 14, 2018

भारत आणि विंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हैद्राबाद येथे चालू आहे. सकाळच्या सत्रात भारतीय संघ सर्वबाद झाला. प्रथमत: रहाणेला जेसन होल्डरने बाद केले. त्याच षटकात....

फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग!

जून 14, 2018

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून किर्तीमान मिळवलेल्या महेंद्र सिंग धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दित यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. एक खेळाडू म्हणून त्याच्या कारकिर्दीत त्याने....

ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

ऑक्टोबर 10, 2017

गुवाहाटी । येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला....

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी -२० मालिकेत या ४ खेळाडूंकडे करण्यात आले दुर्लक्ष

ऑक्टोबर 4, 2017

-सचिन आमुणेकर तीन सामन्यांची टी -२० मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी चालू होणार आहे. पहिला सामना रांची येथे ७ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. संघाच्या निवडीमध्ये निवडकर्त्यांनी....

कोण आहे हा रघु???

ऑगस्ट 17, 2017

भारताचा कसोटी सलामीवीर केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यामध्ये सुरु असलेल्या संवादा दरमण्यान केएल राहुलने त्याच्या कारकिर्दीमधील यशाचे श्रेय रघु श्रीनिवासन या व्यक्तीला दिले आणि....

Previous