माफी

विश्वचषक २०१९: या कारणामुळे आयोजकांना मागावी लागली चाहत्यांची माफी, तिकीटांचे पैसेही करणार परत

जून 1, 2019

शुक्रवारी(31 मे) आयसीसी 2019 विश्वचषकात दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध विंडीज यांच्यात पार पडला. या सामन्यात विंडीजने 7 विकेट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान विश्वचषकाच्या आयोजकांना....

टेलरने ज्या खेळाडूचा विक्रम मोडला त्याचीच मागितली माफी

मार्च 11, 2019

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश संघात सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरने पहिल्या डावात द्विशतकी खेळी केली. त्याचबरोबर कसोटीमध्ये....

कोर्टवरच टॉप बदललेल्या अॅलिझ कॉर्नेटची यूएस ओपनला मागावी लागली माफी

ऑगस्ट 30, 2018

यूएस ओपन 2018 सध्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीबरोबरच फ्रेंच टेनिस स्टार अॅलिझ कॉर्नेटने कोर्टवरच टॉप बदलल्यामुळे तिला देण्यात आलेल्या ताकिदीमुळे चर्चेत आहे. मात्र आता तिची यूएस ओपन....

अशी काय चुक झाली ज्यामुळे ग्लेन मॅक्सवेलने माफी मागितली

जुलै 9, 2018

हरारे। 8 जुलै, रविवारी आॅस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तिरंगी टी20 मालिकेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेचे विजेतेपदही जिंकले.....

अखेर विराट कोहली म्हणाला सॉरी

मे 25, 2018

आयपीएल 2018चा मोसम आता अखेरच्या टप्यात आला आहे. विजेतेपदाच्या शर्यतीत आता फक्त 3 संघच उरले आहेत. बाकी संघांना या शर्यतातून बाहेर पडवे लागले आहे. यावर्षी....

म्हणून हार्दिक पंड्याने मागितली इशान किशनची माफी!

एप्रिल 19, 2018

मुंबई| मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात 17 एप्रिलला झालेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने काल यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनची माफी मागितली आहे.....

म्हणून युवराजने मागितली केएल राहुलची माफी

मार्च 24, 2018

आयपीएल २०१८ सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे खेळाडूही आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. नुकताच भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्याच्या नवीन लुकचा फोटो....

का मागितली अमिताभ बच्चन यांनी दिनेश कार्तिकची माफी

मार्च 19, 2018

काल भारताने निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशवर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्याच्या विजयाचा मानकरी ठरला तो भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक.  या अटीतटीच्या झालेल्या....