लिटन दास
भारताची डोकेदुखी बनलेल्या लिटन दासचा राहुलने काढला काटा, व्हिडिओत पाहायला मिळाली चित्त्याची चपळाई
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या 35व्या सामन्यात बुधवारी (दि. 2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश संघ आमने-सामने होते. ऍडलेड मैदानावर झालेल्या या सामन्यात केएल राहुल हा आकर्षणाचा....
एक घाव दोन तुकडे! भारताविरुद्ध अर्धशतक झळकावताच लिटन दासच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद
टी20 विश्वचषक 2022मधील 35वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात ऍडलेड येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाच्या दोन फलंदाजांनी अफलातून फटकेबाजी करत अर्धशतक साकारले, आणि....
बांगलादेशच घोडं आशिया कप आधीच अडल! एका पाठोपाठ तीन मॅचविनर स्पर्धेतून बाहेर
आशिया चषक २०२२ च्या मुख्य फेरीचे सामने २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी बांगलादेश संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. संघाचा....
अरे देवा! श्रीलंकन फलंदाजाने बांगलादेशच्या यष्टीरक्षकाच्या डोक्यात मारली बॅट, पाहा पुढे काय झाले
श्रीलंकेचा कसोटी संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका रविवारी (१५ मे) सुरू झाली. पहिला सामना चट्टोग्राममध्ये खेळला जात आहे. पहिल्या....
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात २०२२मध्ये सर्वाधिक धावा ठोकणारे ५ फलंदाज; पंतचा १ नंबर, तर अय्यर ‘या’ स्थानी
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यात अफलातून कामगिरी करत विजय मिळवला. तसेच, मालिकाही खिशात घातली. या मालिकेत अफलातून कामगिरी केल्यानंतर रिषभ पंत भलताच चर्चेत आहे.....
शाब्दिक युद्धापासून धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंनी मिटवला वाद, प्रशिक्षकांचा खुलासा
टी-२० विश्वचषकातील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या सामन्यादरम्यान लहिरु कुमार आणि बांगलादेशच्या लिटन दास यांच्यात वाद झाला होता. त्यांच्याया वागणूकीसाठी आयसीसीने त्यांना शिक्षाही केली आहे. त्यानंतर....
लाईव्ह सामन्यात ‘या’ २ खेळाडूंची शाब्दिक बाचाबाची बदलली धक्काबुक्कीत, आयसीसीकडून कठोर कारवाई
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) या स्पर्धेत बांगलादेश....
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी बांगलादेशला आलंय टेंशन; ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह
ऑस्ट्रेलियाचा संघाचा बांगलादेश दौरा ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला ५ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र, त्यापूर्वी बांगलादेशला मोठा फटका बसला आहे. बांगलादेशचा....
अविश्वसनीय!! ट्रेंट बोल्टने डाइव्ह मारत टिपला भन्नाट झेल; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघामध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंड संघाने बांगलादेश संघाला ३-० ने पराभूत केले आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि....
गेल, डूप्लेसिस, पोलार्डसह या खेळाडूंचा वर्ल्ड इलेव्हन संघात समावेश; आशिया इलेव्हन विरुद्ध होणार सामने
पुढील महिन्यात बांगलादेशमध्ये आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी बांगलादेश क्रिकेट....
आशिया इलेव्हन संघात विराट कोहली, केएल राहुलसह ६ भारतीयांचा समावेश; असे आहेत संघ
पुढील महिन्यात बांगलादेशमध्ये आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी बांगलादेश क्रिकेट....
आज होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यात कोण मारणार बाजी?
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या 3 सामन्यांची टी- 20 मालिकेत सध्या पहिल्या दोन सामन्यांनंतर 1- 1 अशी बरोबरी झाली आहे. मालिकेचा तिसरा सामना आज....
३ तासांत दिल्लीत कोणताही क्रिकेटर मरणार नाही
3 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयमवर पार पडणार आहे. पण....
दिल्लीतील खराब हवामानाने क्रिकेटरही हैराण, सरावावेळी लढवली अजब शक्कल
3 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयमवर पार पडणार आहे. पण....
काय सांगता! त्या कारणामुळे हॅकर्सने केली कर्णधार कोहलीची वेबसाईट हॅक
मुंबई | भारत आणि विंडीज यांच्यातला पहिला कसोटी सामना 4 आॅक्टोबरपासून राजकोट येथे सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची वेब साइट....












