वीरेंद्र सेहवाग
रविंद्र जडेजाची अप्रतिम कामगिरी पाहून सेहवाग भलताच खुश; म्हणाला, ‘मला अजूनही आठवतय…’
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, या तिन्ही....
एस श्रीसंतने निवडला सर्वकालिन वनडे संघ, धोनी नव्हे तर ‘या’ खेळाडूला बनवले कर्णधार
आजकाल क्रिकेटमध्ये एक नवीन ट्रेंड निघाला आहे. तो म्हणजे माजी क्रिकेटपटू ज्यांनी क्रिकेटमध्ये कामगिरी करून देशाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यांचा संघ निवडणे. अगदी सध्याचे क्रिकेटपटू....
गावस्कर अन् सेहवागला आहे बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीबद्दल ‘ही’ तक्रार; स्वत:च केला खुलासा
भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावस्कर आणि माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग हे दोघेही त्यांच्या मनातील गोष्टी उघडपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. भारत आणि इंग्लंड या....
काय सांगता! सेहवागने ट्विटरवर शेअर केला चक्क ‘फोन नंबर’, चाहतेही झाले चकीत
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याचबरोबर तो नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. तो नेहमी त्याच्या मजेदार....
‘हा फलंदाज असेल शिखर धवनचा उत्तराधिकारी’, वीरूचे मोठे भाकीत
कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (२८ जुलै) खेळला गेला. श्रीलंकेने हा सामना आपल्या नावे....
‘भारतीय नारी, सर्वांवर भारी!’, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूचे सेहवागकडून हटके शब्दात कौतुक
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्याचबरोबर अनेक मुद्द्यांवर ते आपली प्रतिक्रिया देखील देतात. याच दरम्यान सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून....
श्रीलंकाच काय, तर भारताचा ब संघ इंग्लंडलाही हरवेल; ‘त्या’ टिकाकाराला सेहवागची सणसणीत चपराक
भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रविवारी कोलंबो येथील आर प्रेमदासा या स्टेडियमवर खेळण्यात आला. भारताच्या वरिष्ठ....
श्रीलंका वि. भारत: युझवेंद्र चहलकडे विकेट्सचा ‘शतकवी’र बनण्याची संधी, ‘या’ दिग्गजांवर ठरेल वरचढ
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रविवारी (१८ जुलै) पहिल्या वनडे सामन्याचा थरार रंगणार आहे. कोलंबाच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी ३.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे.....
जेव्हा गावस्कर म्हणाले होते, ‘ए चल फूट…’, थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत वीरूकडून बड्डेच्या हटके शुभेच्छा
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे आज आपला ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच प्रसंगी अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.....
जुलै महिन्यात जन्म घ्या, भारतीय संघाचा कर्णधार बना; जाणून घ्या काय आहे प्रकरण
भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या मजेशीर ट्विट आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतो. अशातच त्याने आपल्या....
“धोनीसह अन्य दिग्गजांची जर्सी बीसीसीआयने करावी निवृत्त”, माजी भारतीय क्रिकेटपटूचे मत
भारतीय संघ आज ज्या यशाच्या शिखरावर पोहोचला आहे, त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि सौरभ गांगुली यांसारख्या दिग्गज खेळाडू महत्त्वाचे योगदान आहे आणि....
द्रविडने नकार दिल्यास ‘हे’ ३ दिग्गज घेऊ शकतात टीम इंडियाचे महागुरु शास्त्रींची जागा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ नेहमी चोकर असल्याचे सिद्ध होत आहे आणि प्रत्येक वेळी अंतिम किंवा उपांत्य फेरीत पराभूत होत आहे.....
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…
-महेश वाघमारे २००२ ची नेटवेस्ट ट्रॉफी (NatWest Trophy) भारतीय क्रिकेट इतिहासातील शानदार क्षणांपैकी एक आहे. कैफ आणि युवराजची ती भागीदारी, गांगुलीचे सेलिब्रेशन यासाठी ती मालिका....
सोने दो मुझे… सेहवागने विलियम्सनच्या संथ फलंदाजीची उडवली खिल्ली, पाहून व्हाल लोटपोट
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा आता अंतिम टप्यात आला आहे. आज या (२३ जून) सामन्याचा राखीव दिवस आहे. त्यामुळे आज हे निश्चित होऊ....


















