संजय मांजरेकर

Suryakumar-Yadav

सूर्या नाही ‘हा’ खेळाडू होता विजयाचा खरा हिरो; भारतीय दिग्गजाने घेतले हैराण करणारे नाव

ऑगस्ट 10, 2023

पहिल्या दोन्ही टी20 सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले.  गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 7 विकेट्सने सोपा विजय....

कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी दिग्गजाने सुचवला ‘मास्टर प्लॅन’, म्हणाले, “तो एकटाच टीम इंडियाला…”

जुलै 13, 2023

सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतोय. या संघात वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकत,....

वाढदिवस विशेष: परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित

जुलै 11, 2023

आझाद मैदानावर शालेय स्पर्धेतील कुठलासा सामना सुरु आहे. आपला मुलगा फलंदाजी करतोय म्हणून एक गृहस्थ आवर्जून मैदानावर उपस्थित आहेत. अचानक काहीतरी होते आणि ते गृहस्थ....

Team-India

संजय मांजरेकरांच्या सल्ल्याने बदलेल टीम इंडियाचं नशीब, निवडकर्त्यांकडे केली ‘ही’ विनंती

जून 22, 2023

पुढील महिन्यात 12 जुलैपासून भारताचा वेस्ट इंडिज दौरा सुरू होत आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ पुढील....

Cameron-Green-And-Shubman-Gill

‘माझ्या मते कॅमरून ग्रीनने शानदार झेल पकडला’, वादग्रस्त निर्णयावर भारतीय दिग्गजाची खळबळजनक प्रतिक्रिया

जून 11, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यातील चौथा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. कारण, सलामीवीर शुबमन गिल बाद झाला की नाही? या प्रश्नावरून वादाला तोंड फुटले.....

“रोहितला हलक्यात घेऊ नका”, WTC फायनलआधी दिग्गजाने व्यक्त केला विश्वास

जून 2, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर ही प्रतिष्ठेची लढत....

Aakash-Chopra

जरा इकडे पाहा! ‘हे’ आहेत भारतातील 5 जादूई समालोचक; चौघांनी केलंय टीम इंडियाचं प्रतिनिधित्व

मे 15, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा आपण घर बसल्या आनंद घेत आहोत. मात्र, घर बसल्या सेकंदा-सेकंदाचा खेळाचा हवाला देणारे समालोचक कोण आहेत? याचा आपण कधीही विचार....

Jasprit-Bumrah

कोणत्या संघाचा गोलंदाजी अटॅक सर्वात भारी? माजी खेळाडूने घेतले ‘या’ संघाचे नाव, म्हणाला, ‘त्यांच्याकडे…’

मार्च 25, 2023

क्रिकेटप्रेमींना सध्या कोणत्या स्पर्धेची आतुरता लागली असेल, तर ती म्हणजे आयपीएल 2023 स्पर्धेची. आयपीएलचा महारणसंग्राम येत्या 31 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेची सुरुवात गुजरात....

Sri-Lanka-Cricket

न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका पराभूत होणार? WTC फायनलविषयी दिग्गजाची भविष्यवाणी

मार्च 9, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 जून रोजी इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियवर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतीच भारताला इंदोर कसोटीत मात देऊन या अंतिम....

Sanjay-Manjrekar-And-Murali-Vijay

‘मुंबईचे माजी खेळाडू साऊथच्या खेळाडूंना चांगलं बोलत नाहीत’, भारतीय दिग्गजाचा मांजरेकरांवर गंभीर आरोप

फेब्रुवारी 10, 2023

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांचे वादाशी घनिष्ट नाते राहिले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक खेळाडूंशी....

Sachin Tendulkar and Virat Kohli

सचिनचा संघसहकारी म्हणतोय, “विराटला तिथपर्यंत जायला मोठा पहाड फोडायचाय”

जानेवारी 13, 2023

सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जातेय. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने विजय आघाडी घेतली आहे.‌ गुवाहाटी येथील....

‘या’ दोघांवर मुंबई इंडियन्स नक्कीच बोली लावेल, भारतीय दिग्गजाचा दावा

डिसेंबर 21, 2022

आयपीएल 2023 चे वारे सध्या वाहू लागले आहेत. येत्या 23 तारखेला बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलावा आयोजित केला आहे. या लिलावात भारतीय खेळाडूंसह अनेक....

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

ऑक्टोबर 8, 2022

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) मुंबईचा संघ आणि त्यांचा देशांतर्गत स्पर्धांमधला दबदबा याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे मुंबईने रणजी करंडकावर आपले वर्चस्व....

जडेजा आणि मांजरेकरांमधील वाद मिटला! अष्टपैलू खेळाडूने शेअर केली खास पोस्ट

सप्टेंबर 30, 2022

भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यातील वाद कुणापासून लपून राहिला नाहीये. एक वेळ होती, जेव्हा मांजरेकरांनी रविंद्र जडेजाला ‘पिट्स....

मुंबईने टीम इंडियाला दिलेला ‘हा’ अवलिया फलंदाज, ज्याने तब्बल ५ रणजी संघाचं केलं होतं प्रतिनिधित्व

सप्टेंबर 27, 2022

भारतीय क्रिकेटसाठी मुंबईने जितके क्रिकेटपटू दिले आहे तितके इतर कोणत्याही राज्याने अथवा क्रिकेट संघटनेने दिले नाहीत. अगदी सुरुवातीच्या काळात विजय हजारे, विजय मर्चंट हे दोघे....

Previous Next