सुरेश रैना
“कोणीतरी लवकरच पिवळी जर्सी घालेल”, सीएसकेच्या माजी खेळाडूने पंतबाबत दिले मोठे संकेत
भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) माजी फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) सीएसकेमध्ये सामील होण्याबाबत मोठा इशारा दिला आहे.....
4 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या रैनानं शाकिबला धो-धो धुतलं, मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी; VIDEO पाहा
दिग्गज खेळाडू सुरेश रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र तो अजूनही निवृत्त खेळाडूंच्या काही लीगमध्ये खेळतो. रैना सध्या अमेरिकेत नॅशनल क्रिकेट लीग....
आयपीएल 2025 साठी रिटेन्शन नियमांमध्ये बदल व्हायला हवेत? दोन दिग्गजांचं मोठं वक्तव्य
माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी आयपीएल 2025 च्या रिटेनशनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रैना आणि रायुडूच्या मते, खेळाडूंच्या कोअर ग्रुपमध्ये फारसा....
आयपीएलमधून लवकरच निवृत्त होणार का धोनी? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
सध्या भारत आणि बांगलादेश (India And Bangladesh) यांच्यातील आगामी कसोटी मालिका चर्चेत आहे. ही कसोटी मालिका (19 सप्टेंबर) पासून सुरू होणार आहे, परंतु लिजेंड्स लीग....
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे 5 फलंदाज; जाणून घ्या कोणा-कोणाचा समावेश
बहुचर्चित क्रिकेट लीग आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून मोठी उंची गाठली आहे. जर आपण टी20 क्रिकेट किंवा विशेषतः आयपीएलबद्दल बोललो तर फलंदाजाने मारलेल्या....
धोनी, कोहली नाही ‘हा’ भारतीय जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक! जाॅन्टी रोड्सचा मोठा खुलासा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाबद्दल बोलायचं झालं, तर चाहते दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्सचे (Jonty Rhodes) नाव घेतात. रोड्सने आपल्या क्षेत्ररक्षणामुळे अनेक चाहत्यांची मनं जिंकली. तत्पूर्वी....
सुरेश रैनाचे एमएस धोनीला विशेष आवाहन; प्रकरण ऋतुराज गायकवाडच्या भविष्याशी संबंधित
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि दिर्घकाळापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळलेल्या सुरेश रैनाने महेंद्रसिंग धोनीला खास आवाहन केले. आयपीएलच्या सुरुवातीपासून रैना आणि धोनी चेन्नईकडून....
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सुरेश रैनाने टीम इंडियाला केले सतर्क, म्हणाला…
भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या सुट्टीवर आहेत. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाला आता थेट सप्टेंबरच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध पुढील मालिका खेळायची आहे. त्याआधी खेळाडू एकतर विश्रांती घेत....
शिखर धवनप्रमाणेच ‘या’ 5 भारतीय खेळाडूंनाही फेअरवेल मॅच खेळण्याची मिळाली नाही संधी
भारतीय क्रिकेट इतिहासात असे अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले, ज्यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटने जगावर दीर्घकाळ दबदबा निर्माण केला. मात्र, त्यांच्या चमकदार कामगिरीच्या विपरीत त्यांना....
असे भारतीय खेळाडू ज्यांचा पायगुण टीम इंडियासाठी ठरला अशुभ! गमावला वनडे सामना
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकतील पराभवाचं दु:ख पचवत आता भारतीय संघ मायदेशात बांगलादेशविरुद्ध खेळण्यास सज्ज झाला आहे. श्रीलंकेने 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच वनडे मालिकेत भारतीय संघाला पराभूत केले....
सुरेश रैना पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, ‘या’ टी20 लीगमध्ये मिळाली खास जबाबदारी
आयपीएलच्या धर्तीवर यूपी टी20 लीगचा दुसरा हंगाम सुरू होण्यास काही दिवसच उरले आहेत. लीगच्या पहिल्या हंगामाला क्रिकेटप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेत देशांतर्गत खेळाडूंसोबतच....
युवराज-हरभजनच्या व्हिडिओने उडाली खळबळ, दिल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हरभजन सिंगने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. चर्चांना उधाण आल्यावर त्यानं....
सुरेश रैनाच्या मते ‘हे’ तिघे आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज, पाहा विराटचे नाव घेतले का?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) नुकताच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ही स्पर्धा खेळताना दिसला. निवृत्त खेळाडूंच्या या स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स....
‘माफी मागा…’, युवराज-हरभजन-रैनाला भारी पडू शकतो विचित्र डान्स; पॅरालिम्पिक समितीचा आक्षेप
भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर विचित्र डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. युवराज....
टी20 विश्वचषकातील सामन्यापूर्वी भारताच्या ‘या’ दिग्गजाचा पाकिस्तानला टोला!
आयसीसी टी20 विश्वचषक 2024 (ICC T20 World Cup) सुरु झाला. टी20 विश्वचषकाचा पहिला सामना (2 जून) रोजी कॅनडा विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला गेला. त्यामध्ये अमेरिकने....


















