सूर्यकुमार यादव बातम्या
पदार्पणाच्या मालिकेत चमकला तिलक! ‘असा’ पराक्रम करत थेट सूर्याची केली बरोबरी
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या टी20 मालिकेतील भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले होते. मात्र, तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. भारताने ...
टी-20चा सुपरस्टार वनडेत फ्लॉप! सॅमसनला मिळणार संधी? दोघांच्या आकडेवारीत जमीन-आस्मानाचा फरक
वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात भारतीय संघाने विजयासह केली. मालिकेतील पहिला वनडे सामना बारबाडोसमध्ये खेळला गेला आणि भारताने यात 5 विकेट्सने विजय मिळवला. या ...
एकच मारला, पण कच्चून मारला! छोटेखानी खेळीत सूर्याच्या गगनचुंबी षटकाराने वेधले सर्वांचे लक्ष, Video
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात दणक्यात केली आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 27 जुलै) बार्बाडोस येथील ब्रिजटाऊन मैदानावर पार पडला. हा ...
गुजरातविरुद्धच्या दारुण पराभवानंतर हळहळला सूर्या, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘माझ्या हृदयाच्या…’
मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेत शेवटपर्यंत झुंज दिली, पण त्यांचे सहावी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्स संघाने मुंबईला 62 ...
अर्रर्र! आवडता शॉट खेळायला गेला अन् Impact Playerने उडवल्या सूर्याच्या दांड्या, फोटो तुफान व्हायरल
मैदानात चारही बाजूंना फटके मारण्याची क्षमता खूपच कमी खेळाडूंमध्ये असते. त्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक खेळाडू सूर्यकुमार यादव याच्या नावाचाही ...
ICC T20 Rankings: ‘टॉपर’ सूर्यकुमारच्या जागेला धोका, ‘या’ पाकिस्तानी खेळाडूची दुसऱ्या स्थानी झेप
बुधवारी (दि. 26 एप्रिल) आयसीसी टी20 क्रमवारी जाहीर झाली. या क्रमवारीत पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान याला मोठा फायदा झाला आहे. रिझवानला न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच ...
झुंजार खेळी करणाऱ्या सूर्याची मुंबईच्या विजयानंतर मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘वानखेडेवर आम्हाला…’
पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करल्यानंतर नंतरच्या दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने आपली ताकद दाखवून देत विजय मिळवला. मुंबईने आयपीएल 2023 स्पर्धेच्या 22व्या सामन्यात कोलकाता ...
याला म्हणतात दरारा! 2013 पासून मुंबई इंडियन्सने वानखेडे ठेवलेय अजिंक्य
रविवारी (16 एप्रिल) वानखडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाईट रायडर्स संघाला 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली ...
खराब फॉर्मातील सूर्यकुमारला गुरू रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, फलंदाज पुन्हा पाडणार धावांचा पाऊस?
सूर्यकुमार यादव मागच्या वर्षी आपल्या धमाकेदार प्रदर्शनाच्या जोरावर चांगलाच चर्चेत राहिला. सूर्यकुमार आताही चर्चेत आहे. पण त्याचा खराब फॉर्ममुळे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स ...
आगामी वनडे विश्वचषकात ‘हा’ खेळाडू भारताला बनवणार चॅम्पियन! विश्वविजेत्या कर्णधाराची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रिकी पाँटिंग याच्या मते सूर्यकुमार यादव भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देऊ शकतो. सूर्यकुमार मागच्या वर्षीपर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये होता. फण यावर्षी त्याची ...
वनडेत फ्लॉप ठरलेला सूर्या IPL 2023मध्ये घालणार धुमाकूळ, दिनेश कार्तिकने सांगितले कारण; जाणून घ्याच
भारतीय संघाचा टी20 क्रिकेटचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये फारच संघर्ष करताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ...
क्रिकेटमध्ये राजकारण! सूर्याच्या फ्लॉप शोमुळे काँग्रेस नेत्याचा बीसीसीआयवर निशाणा, सॅमसनला मिळाला सपोर्ट
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत चाहत्यांची निराशा करताना दिसला. वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार गोल्डन डक म्हणजेच पहिल्या चेंडूवर शुन्य ...
पहिल्या कसोटीनंतरच मावळला भारताचा ‘सूर्य’, आता परत टीम इंडियात येण्यासाठी पाहावी लागणार 12 वर्षे वाट?
दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. 1987पासून भारतीय संघाने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमच्या या मैदानावर एकही कसोटी सामना गमावला ...
सूर्यकुमार भारताच्या कसोटी ताफ्यात सामील, ‘अशी’ आहे पहिल्या कसोटीसाठीची प्लेइंग इलेव्हन
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी (9 फेब्रुवारी) सुरू झाला. नागपूरमच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. नाणेफेकीचा कौल ...
सेम टू सेम! एकाच जागेवर सूर्या-हार्दिकच्या जोडीने फसवले न्यूझीलंडचे दोन फलंदाज; पाहा व्हिडिओ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात शुबमन गिल याने तुफान फटकेबाजी केली. शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने 4 बाद 234 धावा ...