हरियाणा
३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी पटकावले विजेतेपद.
बिहार राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पटणा- बिहार येथे सुरू असलेल्या ३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय स्पर्धेला आज उपांत्य फेरीचे व अंतिम फेरीचे सामने....
बक्षीस मिळतं म्हणून अनुप कुमार झाला कबड्डीपटू, देशाला जिंकून दिला विश्वचषक
बोनसचा बादशाहा अशी ओळख मिळवणाऱ्या अनुप कुमारने मागील आठवड्यात आपल्या 15 वर्षाच्या कबड्डीतील कारकिर्दीला रामराम ठोकला. अनुपमध्ये असणाऱ्या खिलाडूवृत्ती आणि नेतृत्व गुणांमुळे त्याच्या संघसहकाऱ्यांनी त्याला....
कॅप्टन कूल अनुप कुमारचा कबड्डीला अलविदा
पंचकुला | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रो कबड्डीतील जयपुर पिंक पॅंथरचा कर्णधार अनुप कुमारने पंचकुला लेगमध्ये कबड्डीला अलविदा केले आहे. जयपुर पिंक पॅंथरचा होम लेग....
कॅप्टन कूल अनुप कुमार करणार प्रो कबड्डीला अलविदा?
पंचकुला | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रो कबड्डीतील जयपुर पिंक पॅंथरचा कर्णधार पंचकुला लेगमध्ये प्रो-कबड्डीला अलविदा करण्याची शक्यता आहे. जयपुर पिंक पॅंथरचा होम लेग....
अल्पवयीन खेळाडूवर बलात्कार केल्याचा व्हॉलीबॉल प्रशिक्षकावर गुन्हा दाखल
हरियाणा मधील रेवारी जिल्ह्यातील महिला व्हॉलीबॉल खेळाडूने तीच्या प्रशिक्षकावर बलात्काराचा आरोप केला आहे. या अल्पवयीन महिला खेळाडूने तीच्यावर प्रशिक्षकाने गुरुग्राम, रोहतक आणि आणखी एका ठिकाणी गेल्या....
तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादल विजेते
मुंबई । तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादलने कर्नाटक संघावर २८-२५ असा मिळवत विजेतेपद पटकावले. हा सामना अतिशय चुरशीचा झाला. (संपूर्ण वृत्त थोड्याच वेळात )
१ महिना आणि ७ दिवसांनी रेल्वेने काढला हरयाणाविरुद्धच्या राष्ट्रीय स्पर्धेतील पराभवाचा वचपा
मुंबई ।राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ३२ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत झालेल्या पराभवाचा वचपा आज रेल्वेने काढत फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत आज हिमाचल प्रदेशला १ गुणाने....
सेनादल विरुद्ध कर्नाटक असा होणार फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना
मुंबई । अनुप कुमारच्या हरियाणा संघाला पराभूत करत दुसऱ्या उपांत्य फेरीतून सेनादलचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. त्यांचा सामना आता महाराष्ट्राला पराभूत करून पहिल्या उपांत्यफेरीतून....
फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला पराभूत करत कर्नाटक अंतिम फेरीत
मुंबई । सुकेश हेगडे, प्रशांत राय आणि शब्बीर बापू या रेडरच्या अप्रतिम कामगिरीमुळे आणि तेवढीच चांगली बचावात मिळालेल्या साथ यामुळे कर्नाटकने उपांत्य फेरीत महाराष्ट्राला नमवत....
असे रंगणार फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमधील उपांत्यफेरीचे सामने
मुंबई । साखळी फेरीतील सर्व सामन्यात विजय मिळवत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने आज तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. परंतु महाराष्ट्राच्या महिला संघाला साखळी....
“यंदा तरी…”
कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या....
६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती
हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे. कोण घेणार आहे या स्पर्धेत....
टॉप ५: राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची प्रो कबड्डीमधील कामगिरी
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा झाली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद रिशांक देवडिगा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रो कबड्डीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा....
६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे
मुंबई । महाराष्ट्राची स्टार कबड्डीपटू सायली जाधव ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघाची बुधवारी घोषणा झाली.....
संपूर्ण यादी: ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची नावे
३१ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ पर्यंत ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा परवाच झाली....





