१९ वर्षांखालील विश्वचषक २०१८
अडखळत सुरवातीनंतर ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
आज १९ वर्षांखालील विश्वचषकाचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली होती. परंतु त्यानंतर त्यांच्या....
पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ६व्याच षटकात ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर मॅक्स ब्रायंटला ईशान पोरेलने....
पृथ्वी शॉच्या टीम इंडियामधील या खेळाडूंचे भविष्य उज्वल
१९ वर्षांखालील क्रिकेटने भारताला अनेक प्रतिभाशाली खेळाडू दिले आहेत. ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांचे नाव उज्ज्वल केले आहेत. सध्याच्या १९ वर्षांखालील भारतीय संघातही असे काही....
पृथ्वी शॉची टीम इंडिया आज रचणार का इतिहास?
उद्या १९ वर्षांखालील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषकाचा अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांना त्यांचा चौथा विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. न्यूझीलंडमध्ये....
फलंदाजी न करताही राहुल द्रविडने केले हे दोन मोठे विक्रम
आज न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम....
ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांचे दुष्मन नव्हे
भारतीय संघाने आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला तब्बल २०३ धावांनी धूळ चारत १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. भारतीय संघ ३ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध....
भारताच्या वीरांनी १९ वर्षाखालील विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध केले हे ५ विक्रम
भारत विरुद्ध पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता भारताचा सामना ३....
पाकिस्तानवर दणदणीत विजयासह भारत अंतिम फेरीत, विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाशी लढणार
१९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानचा दणदणीत २०३ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता ३ फेब्रुवारी....
पाकिस्तानला ४ था झटका, भारताची अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल सुरु
भारताने पाकिस्तान समोर ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाच्या १२.३ षटकांत ४ बाद २८ धावा झाल्या आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान या....
काल केकेआरने केले २ कोटीला खरेदी, आज केली पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी
कालच आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने ज्या शुभमन गिलला तब्बल १ कोटी ८० कोटी रुपये मोजून संघात घेतले त्याने आज पाकिस्तान विरुद्ध १९ वर्षांखालील क्रिकेट....
पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा धडाका सुरूच, पाकिस्तानसमोर ठेवले मोठे लक्ष
१९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तान समोर जिंकण्यासाठी २७३ धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताने ५० षटकांत ९....
क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत उद्या पृथ्वी शॉची टीम इंडिया भिडणार पाकिस्तानला
१९ वर्षांखालील विश्वचषकात उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघ अपराजित राहिला....
आयपीएल दरवर्षी येते पण विश्वचषक नाही, राहुल द्रविड केले कठोर भाष्य
आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यात अनेक तरुण खेळाडूंना चांगली बोली लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी कर्णधार राहुल द्रविडने १९....
१० पैकी ५ फलंदाज झाले ० धावेवर बाद; संघाचा झाला २८२ धावांनी पराभव
न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात आज इंग्लंड विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने कॅनडाचा २८२ धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे....
पृथ्वी शॉच्या टीम इंडियासमोर उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचे आव्हान!
न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील सुपर लीग उपांत्यपूर्व फेरीचे सामने घोषित झाले आहेत. या उपांत्य पूर्व फेरीत ८ संघ खेळणार आहेत. उपांत्यपूर्व फेरीत....




