कुलदीप यादव
सनरायझर्सच्या फलंदाजांची हाराकिरी! 145 धावांचा बचाव करताना दिल्लीचा सलग दुसरा विजय
आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (24 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स हे संघ समोरासमोर आले. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने....
अखेर उघडले दिल्लीच्या विजयाचे खाते! संघर्षपूर्ण सामन्यात केकेआरचा निसटता पराभव
आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (20 एप्रिल) दोन सामने खेळले गेले. दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे अपेक्षा....
केकेआरविरूद्ध बदलाच घेतोय कुलदीप! मागील तीन सामन्यांत नाईट रायडर्सना करून सोडलेय सळो की पळो
आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (20 एप्रिल) दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा खेळायला. पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम....
‘तू मला सॉरी बोलायची गरज नाही’, कुलदीपला असे का म्हणाला हेड कोच पाँटिंग? जाणून घ्याच
जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेवर आहे. या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येक संघाने किमान चार ते पाच सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 10 पैकी....
आधी टक्कर आणि नंतर…! तिसऱ्या वनडेत विराट अन् स्टॉयनिस एकमेकांना भिडले, पाहा व्हिडिओ
भारतीय संघाने मागील 4 वर्षांपासून मायदेशात वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर वर्चस्व गाजवले आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला....
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा रोखला भारताचा विजयरथ! सलग 26 मालिकांनंतर टीम इंडिया मायदेशात ढेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 21 धावांनी पराभव स्वीकारला. मालिकेतील हा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियान जिंकत 1-2 अशा अंतराने मालिका नावावर केली असतील. ऑस्ट्रेलियासाठी ऍडम झंपा....
Video: कुलदीपच्या ‘त्या’ कृत्यामुळे रागाने लाल झाला कॅप्टन रोहित, लाईव्ह सामन्यात सर्वांसमोर केला बाजार
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशा बरोबरीत आहेत. मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे पार खेळला गेला. या....
हार्दिक-कुलदीपच्या जलव्यानंतर ऑस्ट्रेलियाची झुंज! मालिका विजयासाठी टीम इंडियासमोर 270 धावांचे आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चेन्नई येथे वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका आपल्या नावे करण्यासाठी दोन्ही संघांनी या सामन्यात प्रयत्नांची पराकाष्टा केली.....
नॉर्मल वाटलो का! उभ्या आयुष्यात कुलदीपने ऑस्ट्रेलियाविरुद्धच घेतल्यात सर्वाधिक वनडे विकेट्स, आकडा वाचा
भारतीय संघात एकापेक्षा एक गोलंदाजांचा भरणा आहे. भारतीय गोलंदाज जगाच्या कुठल्याही मैदानावर विरोधी संघाच्या फलंदाजांच्या दांड्या गुल करण्याची क्षमता राखतात. या गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव याच्या....
कॅप्टन्सी मिळताच पंड्या बनला घमंडी, चालू सामन्यात विराटला दिली वाईट वागणूक? व्हिडिओ पाहाच
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 17 मार्च) खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने 5 विकेट्सने विजय....
‘तो कॅचसाठी पळत नाही, चेंडू स्वत:च…’, जडेजाने अफलातून कॅच पकडताच धोनीचं ‘ते’ ट्वीट व्हायरल
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 17 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला वनडे सामना रंगला होता. या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा याने वाहवा लुटली. जडेजाला....
नागपूर कसोटीसाठी शास्त्री गुरुजींनी केली ‘त्या’ खेळाडूची शिफारस; म्हणाले, ‘तो सर्वात वेगळा…”
भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) यांच्या दरम्यानच्या प्रतिष्ठेच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy 2023) ला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय....
‘जडेजा नसेल तर त्याला संधी द्या’, माजी निवडकर्त्याने सुचवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी पर्याय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या प्रतिष्ठेच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 ला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघ विजय मिळवून जागतिक....
‘चहल माझा फलंदाजी प्रशिक्षक आहे…’, सूर्यकुमार यादवचा मजेशीर व्हिडिओ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना रविवारी (29 जानेवारी) लखनऊमध्ये खेळला गेला. उभय संघांतील हा सामना भारताने 6 विकेट्स राखून जिंकला. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर....
राहुल-अक्षरनंतर कुलदीपच्या घरीही वाजले सनई-चौघडे; पाहा फोटोज
क्रिकेट विश्वात सध्या लग्नसराई चालू आहे. भारतीय क्रिकेट संघातील केएल राहुल पाठोपाठ अक्षरनेही लग्नगाठ बांधली. त्यानंतर आणखी एका क्रिकेटरच्या घरीही सनई चौघडे वाजले. सध्या न्युझीलंड....




















