कुलदीप यादव
खराब फॉर्मातून सावरण्यासाठी ‘ही’ गोष्ट करतो, कुलदीप यादवने केला उलगडा
भारतीय संघाचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने खराब फॉर्ममधून पुनरागमन करण्यासाठी कोणता मार्ग अवलंबतो, याचा नुकताच खुलासा केला. ज्यावेळी मी खराब फॉर्ममधून जात असतो त्यावेळी....
IND Vs ENG: विराट कोहलीसाठी डोकेदुखी; अश्विन, सुंदर आणि कुलदीपमध्ये कुणाची करावी निवड?
ऑस्ट्रेलिया विरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने जगभरात विजयाचा डंका वाजवला आहे. यानंतर भारतीय संघ बलाढ्य इंग्लंड संघाशी भिडणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ४....
‘या’ कारणामुळे कुलदीप ऐवजी सुंदरला दिली संघात जागा; अजिंक्य रहाणेने उलगडले रहस्य
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच बॉर्डर- गावसकर मालिका पार पडली आहे. भारताने या मालिकेत उत्तम कामगिरी करत 2-1 ने विजय मिळवला. भारताच्या या ऐतिहासिक मालिका....
“खचू नकोस, तुझीही वेळ येईल”, ऑसींविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर रहाणेने कुलदीपला दिला धीर
ब्रिस्बेनच्या द गॅबा मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाला ३ विकेट्सने धूळ चारली. यासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी....
कोलकाताने कुलदीप यादवला संघात कायम राखल्याने गौतम गंभीरला वाटले आश्चर्य; म्हणाला…
यंदा 2021 मध्ये आयपीएलचा चौदावा हंगाम खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व आठ संघांनी कंबर कसली आहे. त्याचबरोबर संघ चौदाव्या हंगामासाठी आपल्या संघाची पुनर्बांधणी करताना....
‘त्याला’ ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघात स्थान न दिल्याने माजी दिग्गजाने फटकारले
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारपासून(15 जानेवारी) चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. हा सामना ब्रिस्बेन येथील गाबा या क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय....
कुलदीप यादववर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव; ‘या’ खेळाडूंनी केले हटके ट्विट
भारताचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याचा आज वाढदिवस आहे. भारताचा हा युवा गोलंदाज आज २७व्या वर्षात पदार्पण करत आहे. याच निमित्ताने क्रिकेट जगतातून त्याच्यावर....
“इतर संघात कोण आहे कोण नाही, हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संघाबद्दल चर्चा करा”
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या डेविड....
अरेरे! कांगारूविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘या’ चार भारतीय खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ 19 सदस्यासोबत ऑस्ट्रेलियाला गेला आहे. या 19 पैकी....
“कसोटी मालिका नशिबाने जिंकता येत नाहीत”; ‘या’ खेळाडूने सुनावले टीकाकारांना खडे बोल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका अर्थात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी १७ डिसेंबरपासून सुरू होतेय. भारत या प्रतिष्ठित मालिकेचा गतविजेता आहे. भारताने २०१८-२०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात....
‘धोनीच्या अनुपस्थितीत जडेजा, कुलदीप करत आहेत संघर्ष’, भारतीय माजी दिग्गजाचे मोठे विधान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताला २ सामन्यात पराभव पत्करावा लागला. परंतु तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत....
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता भारतीय संघाला ३ सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया....
व्वा…भारीच ! सर जडेजाने डाइव्ह मारत घेतला ग्रीनचा अवघड झेल, पाहा व्हिडीओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी (2 डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून....
वनडेत सर्वाधिक महागडे ठरलेले ३ भारतीय स्पिनर; अव्वल क्रमांक ‘आश्चर्यकारक’
भारतीय संघ नेहमीच दर्जेदार फिरकी गोलंदाजांसाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या इतिहासात फिरकी गोलंदाजांनी भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. वनडे सामन्यांतही मोक्याच्या क्षणी बळी मिळवून देण्याची....





