अँजेलो मॅथ्यूजचे कसोटीत 8000 धावा पूर्ण
SA VS SL; अँजेलो मॅथ्यूजचा मोठा विक्रम, श्रीलंकेसाठी अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा फलंदाज
श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजने शुक्रवारी कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेनंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा श्रीलंकेचा फलंदाज ठरला....






