अंडर19 महिला टी20 विश्वचषक
गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास; रचला ‘हा’ नवा विक्रम
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आयसीसी अंडर19 महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला आणि संघाने....






