अंबाती रायुडू 200 आयपीएल सामने
आयपीएलच्या रणसंग्रामात रायुडूचा आगळावेगळा पराक्रम! बनवले खास ‘द्विशतक’
बुधवारी (दि. 10 मे) आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीला....






