अक्षर पटेलची रायूरची कामगिरी

रायपूरच्या टी20 मध्ये अक्षरच्या फिरकीची दहशत! जाणून घ्या नेमके कारण

जानेवारी 23, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना शुक्रवारी (२३....