अक्षर पटेलचे पदार्पणात ५ बळी
अक्षर पटेलने गाजवले पदार्पण! तब्बल ४२ वर्षांनंतर ‘असा’ पराक्रम करणारा बनला दुसराच भारतीय
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (१६ फेब्रुवारी) संपुष्टात आला. पहिल्या सामन्यातील अनपेक्षित पराभवाच्या धक्क्यातून सावरत भारताने या सामन्यात जोरदार पुनरागमन केले. तिन्ही....






