अजय रात्रा यांनी केलेले वक्तव्य

बस्स… आता चर्चा थांबवा; पंत-साहामध्ये ‘हा’ यष्टीरक्षक विरुसारखा बिनधास्त, तोच सध्या सर्वोत्कृष्ट

भारतीय संघात गेल्या काही वर्षांपासून यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेसाठी चांगलीच स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. एमएस धोनी भारतीय संघात असताना दिनेश कार्तिकला खेळण्याची संधी मिळत ...