अजिंक्य रहाणेला भारतीय कसोटी संघाची चिंता

Ajinkya-Rahane

“वरिष्ठ खेळाडूंचा आदर करायला हवा,” नुकतेच निवृत्त झालेल्या अजिंक्य रहाणेचा भारतीय क्रिकेटला टोला

—
ऑगस्ट 5, 2026

भारताचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतेच क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ अपराजित राहिला, मात्र त्याला आता भारतीय कसोटी क्रिकेटबद्दल....