अझरुद्दीनच्या आजोबांचे स्वप्न अधुरे राहिले

आजोबांचे स्वप्न राहिले अधुरे; मॅच फिक्सिंगमुळे नाही खेळू शकला १००वा कसोटी सामना

मे 25, 2020

भारतीय क्रिकेट जगातातील एक चेहरा सर्वांच्या ओळखीचा आहे. त्या माजी भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर २०१६मध्ये अजहर हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला होता. हा क्रिकेटपटू म्हणजे मोहम्मद....