अनएकेडमी

युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! मास्टर ब्लास्टर देणार फलंदाजीचं मोफत प्रशिक्षण, पाहा कसं ते

—
फेब्रुवारी 23, 2021

खेळ कुठलाही असो, त्यासाठी आपल्याला सरावाची गरज असते. आणि सराव आला म्हणजे प्रशिक्षकाची गरज लागणारच. प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना, खेळाबद्दलचे धडे शिकवत असतात. भारतीय संघाचा दिग्गज....