अनमोल भेट
विराटने दिलेली ‘ती’ खास भेट सचिनने केली होती परत, वाचा भावुक क्षणांचा खास किस्सा
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ‘रनमशीन’ विराट कोहली (Virat Kohli) यांना भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जाते. विशेष म्हणजे विराट सचिनला आदर्श मानतो.....






