अनावश्यक कसोटी कारकिर्द खेचली
लईच ताणलं! ३ महान क्रिकेटपटू, ज्यांनी अनावश्यक आपली कसोटी कारकीर्द खेचली
मराठीत एक सुंदर वाक्य आहे की, वेळ कोणाचीही प्रतिक्षा करत नाही. वेळेनुसार व्यक्तीचे वय वाढत जाते आणि वाढत्या वयानुसार मनुष्यांवर कसली-ना-कसली बंधने येत जातात. अगदी....





