अनिल कुंबळेंकडून अजाज पटेलचे कौतुक
माजी विक्रमवीराची आजी विक्रमवीरावर कौतुकाची ‘जम्बो’ थाप! ‘तुझं स्वागत आहे या क्लबमध्ये’
By Akash Jagtap
—
न्यूझीलंडचा ३३ वर्षीय फिरकी गोलंदाज अजाज पटेल सध्या चर्चेत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात ...