अनिल कुंबळेची गोष्ट

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

-प्रणाली कोद्रे १९९० ला त्याचं इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरला कसोटी पदार्पण झालं. त्या सामन्यात भारतासमोर इंग्लंडने विजयासाठी ४०८ धावांचे आव्हान दिले होते. त्यामुळे भारतीय संघ सामना ...