अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा

अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायची आहे कसोटी मालिका, तालिबानी यावेळीही घालणार खोडा?

—
सप्टेंबर 1, 2021

तालिबानच्या अफगाणिस्तानवरील अधिकारानंतर तेथील परिस्थिती अत्यंत नाजूक स्थितीत आहे. इथल्या अनेक गोष्टींवर याचा परिणाम झाला आहे. तसेच अफगाणिस्तानमधील खेळाच्या भविष्यावर देखील याचा परिणाम झालेला दिसत....