अफगानिस्तान क्रिकेट बोर्ड
टी२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाला लाभणार ‘या’ दिग्गजाचे मार्गदर्शन, इंग्लंडला बनवलेय विश्वविजेता
आगामी टी२० विश्वचषक बीसीसीआयच्या आयोजनात १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी अफागानिस्तानमध्ये तलिबानने कब्जा केला होता. यानंतर अफगानिस्तान क्रिकेट संघ टी२० विश्वचषकात सहभागी होईल,....
‘आम्हाला वेगळे टाकू नका, धार्मिक वातावरणाची शिक्षा देऊ नका’, अफगाणिस्तान क्रिकेटच्या सीईओ यांची विनंती
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर पुरुषांच्या क्रिकेटला परवानगी दिली, पण महिला क्रिकेटला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानने जर महिलांंना खेळण्याची परवानगी दिली नाही तर....
टी२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, मोहम्मद नबीकडे कर्णधारपद; पाहा संपूर्ण टीम
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबनने कब्जा मिळवल्यानंतर त्यांच्या क्रिकेट संघाच्या भविष्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. टी२० विश्वचषकात अफगानिस्तानचा संघ सहभाग....
तालिबानी संकटानंतर अफगाणिस्तान टी२० विश्वचषकात खेळणार की नाही? सीईओने केले स्पष्ट
अफगानिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवला आहे. अशात आता अफगानिस्तान क्रिकेट संघाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी हा संघ सहभागी होणार होता. मात्र सध्या....
सामना फिक्सिंग प्रकरणात दोषी, प्रशिक्षकावर ५ वर्षाची बंदी
मुंबई । अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षक नूर मोहम्मद लालाईवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूला सामना निश्चित करण्यासाठी ऑफर दिल्याबद्दल नूर मोहम्मद....
कोहलीपेक्षा मी लांब षटकार मारतो, मग कशाला कमी खायचं
जर मी कोहलीपेक्षा लांब षटकार मारु शकत असेल तर कशाला त्याच्यासारखा डायट करु असे मत व्यक्त केले आहे अफगाणिस्तानचा य़ष्टिरक्षक मोहम्मद शाहजादने. ९० किलोग्रॅमपेक्षा जास्त....
पाकिस्तानात खेळणाऱ्या खेळाडूला घरवापसीची नोटीस
अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचा महत्त्वाचा खेळाडू मोह्म्मद शहजादला नोटीस बजावत एक महिन्याच्या आत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मोह्म्मद शहजाद हा पाकिस्तानमधील पेशावर येथे वास्तव्यास....









