अफगानिस्तान-पाकिस्तानच्या चाहत्यांचा गोंधळ

विनातिकीट घुसखोरी, लाथा मारण्यापर्यंत तुंबळ हाणामारी; पाक-अफगानच्या चाहत्यांमुळे टी२० विश्वचषकाला गालबोट 

ऑक्टोबर 30, 2021

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटलं की, चाहत्यांच्या भावनांचे हिंदोळे उचंबळून येतात. चाहत्यांच्या अशाच काहीशा भावना पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान संघातील सामन्यांमध्येही पाहावयास मिळतात. शुक्रवारी....