अब्बास करिमी
अनंत आमुची ध्येयसक्ती! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रेफ्युजी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ६ खेळाडूंची संघर्षगाथा
रिओ पॅरालिम्पिकनंतर यंदा पुन्हा टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक परिषदेच्या उपस्थिती रेफ्युजी (शरणार्थी) असलेल्या पॅरा अथलेट्स या संघाने सहभाग नोंदवला होता. यावेळी टोकियोमध्ये रेफ्युजीच्या संघामध्ये ६....






