अमन सेहरावतचं भारतभर काैतुक

भारताला सहावे पदक मिळवून देणाऱ्या अमन सेहरावतवर प्रेमाचा वर्षाव, पाहा कोण काय म्हणाले

अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला सहावे पदक मिळवून दिले. भारतीय कुस्तीपटूने कांस्यपदकाच्या सामन्यात पोर्तो रिकोच्या डेरियन क्रुझचा 13-5 अशा फरकाने पराभव केला. ...