अमेरिकन ओपन
स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची यूएस ओपनमधून माघार, कारण वाचा
आघाडीचा टेनिसपटू सार्बियाचा नोव्हाक जोकोविचने वर्षातील चौथी ग्रँडस्लॅम असलेल्या अमेरिकन ओपनमधून माघार घेतली आहे. कोविडची लस न टोचल्यास अमेरिकेत येण्यास इतर देशातील नागरिकांना बंदी ...
जोकोविचला पराभूत करताच मेदवेदेवने का केले ‘डेड फिश’ सेलिब्रेशन? स्वत:च केलाय खुलासा
रविवारी (१२ सप्टेंबर) अमेरिकन ओपन २०२१ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जिंकले आणि कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम मिळवले. त्याने अंतिम सामन्यात दिग्गज टेनिसपटू ...
जोकोविचच्या ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याचा स्वप्नाचा चुराडा, सुरेख प्रदर्शनासह मेदवेदेव ठरला विजेता
अमेरिकन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१२ सप्टेंबर) उशिरा रात्रीपर्यंत न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या स्पर्धेतील अंतिम लढत टेनिस विश्वातील दोन दिग्गज टेनिपटूंमध्ये पार पडली. ...
जोकोविचला ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याची संधी, पण नक्की हे आहे तरी काय? घ्या जाणून
अमेरिकन ओपन २०२१ स्पर्धा सध्या अखेरच्या टप्प्यात आली आहे. नुकतेच महिलांच्या एकेरी स्पर्धेत १८ वर्षीय एमा रादूकानूने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. असे असतानाच, दुसरीकडे ...
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी एमाचे घवघवीत यश, यूएस ओपनचे जेतेपद पटकावत रचला इतिहास
अमेरिकन ओपन २०२१ (यूएस ओपन) स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवून इंग्लंडच्या एमा रादूकानूने इतिहासाला गवसणी घातली आहे. ती क्वालिफायरच्या रुपात या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर ...
९०च्या दशकात जन्मलेला पहिलाच ग्रॅंडस्लॅम विजेता टेनिसला मिळाला, अमेरिकन ओपन…
न्युयॉर्क। रविवारी अमेरिकन ओपन २०२० च्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. हा अंतिम सामना डॉमनिक थीम आणि जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात पार पडला. ...
२५ वर्षांनंतर प्रथमच घडला इतिहास; नाओमी ओसाकाने दुसऱ्यांदा जिंकले यूएस ओपन
मुंबई । जपानच्या नाओमी ओसाकाने पहिला सेट गमावल्यानंतर बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला पराभूत करुन अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ओसाकाचे हे तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद ...
रागात मारलेला एक चुकिचा फटका पडला तब्बल २२ कोटींना
सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्याने लाईन अंपायरला बॉल मारल्याने त्याच्यावर ही ...
सामना पराभूत झाल्यामुळे नाही तर या कारणामुळे जोकोविचला व्हावे लागले अमेरिकन ओपनमधून बाहेर
सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्याने लाईन अंपायरला बॉल मारल्याने त्याच्यावर ही ...
टेनिसपटू सुमीत नागलने रचला इतिहास; गेल्या ७ वर्षात ‘असा’ पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय
३१ ऑगस्टपासून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या ग्रँड स्लॅम स्पर्धेत मंगळवारी भारताच्या सुमीत नागलने त्याच्या कारकिर्दीतील पहिला ग्रँड स्लॅम विजय मिळवला ...
Australian Open 2018: द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझनीयाकी अंतिम फेरीत दाखल
मेलबर्न । डेन्मार्कची कॅरोलिन वोझनीयाकीने ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. तिने बिगमानंकित एलिस मर्टन्सला ६-३, ७-६(७-२) असे पराभूत केले आहे. तिने कारकिर्दीत तिसऱ्यांदा ...
असे होणार यूएस ओपनचे उपांत्य फेरीचे सामने !
आज अमेरिकन ओपनचा १०वा दिवस असून रविवारी पुरुष एकेरीची अंतिम फेरी होणार आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने तरुण, नव्या दमाच्या खेळाडूंना ...
यूएस ओपन: रॉजर फेडररच्या नावे एक खास विक्रम
रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७मध्ये एकही सेट न हारता विक्रमी ग्रँडस्लॅम जिंकला. परंतु अमेरिकन ओपनमध्ये पहिल्या फेरीपासून या दिग्गजाला मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. ...