अमेरिकन क्रिकेट
विश्वविजेत्या इंग्लंड संघाचा ‘हा’ क्रिकेटर सोडणार देश, भारतीय खेळाडूंसोबत खेळणार क्रिकेट
इग्लंडचा खेळाडू लियाम प्लंकेट त्याचा देश सोडणार आहे. तो आता भारतीय खेळाडूंसोबत एका नव्या संघासोबत त्याच्या नवीन कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम संपताच....








