अरुण धुमाळ यांनी केलेले वक्तव्य
‘बीसीसीआयचा विराटवर कसलाही दबाव नव्हता, पण…’, बीसीसीआय कोषाध्यक्ष धुमाळांचे स्पष्टीकरण
भारतीय संघाचा दिग्गज कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल ७ वर्ष भारतीय संघाचे नेतृत्व....






