अर्शिन कुलकर्णी
MPL 2025: ट्रॉफीसाठी नाशिकच्या या पाच टायटन्सना लावावी लागणार ताकद
अवघ्या काही तासांमध्ये एमपीएलचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उद्घाटनाचा सामना खेळण्यासाठी ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) तयार असून, ते रत्नागिरी जेट्सविरूद्ध मैदानात ...
MPL 2025: एमपीएल 2024 मध्ये हा ठरलेला ‘षटकारांचा बादशाह’, 32 षटकारांची लावलेली रास
MPL 2025: अल्पावधीतच राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीगमध्ये मानाचे स्थान पटकावलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) स्पर्धेचा तिसरा हंगाम 4 जूनपासून खेळला जाईल. या ...
MPL 2025: एमपीएल 2024 मध्ये सर्वाधिक अर्धशतके मारणारे फलंदाज, विरोधी गोलंदाजांचा घेतला समाचार
MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) सुरू होण्यासाठी आठ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित करत ...
MPL 2025: कमाल स्पेल! एमपीएल 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी स्पेल टाकणारे गोलंदाज
MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) ची सुरुवात काही दिवसांमध्येच होणार आहे. हा स्पर्धेचा तिसरा हंगाम असेल. तिसऱ्या हंगामात प्रवेश करण्यापूर्वी आपण मागील ...
MPL 2025: सगळा खेळ स्ट्राईक रेटचा! MPL 2023 मध्ये ‘या’ फलंदाजांनी गाठलेलं आक्रमकतेच शिखर
MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा थरार सुरू होण्यासाठी आता दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ...
MPL 2025: हे होते एमपीएल 2023 चे सिक्सर किंग, एकाने तीनच सामन्यात मारले 19 छक्के
MPL 2025: अल्पावधीतच राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीगमध्ये मानाचे स्थान पटकावलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) स्पर्धेचा तिसरा हंगाम 4 जूनपासून खेळला जाईल. या ...
MPL 2025: यंगस्टर्सने मारलेले MPL 2024 चे मैदान, यांच्या बॅटमधून आलेली सर्वाधिक अर्धशतके
MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या नियोजनाने होत असलेली ही स्पर्धा सलग ...
MPL 2025: एमपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये यांनी मारल्या फिफ्टीवर फिफ्टी! दोघे खेळलेत टीम इंडियासाठी
MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) सुरू होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित ...
MPL 2025: एमपीएल 2025 मध्ये तुटणार का हे हाय स्कोर? पाचही जणांनी मारली मोठी मजल
MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजन करत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) स्पर्धेचा नवा हंगाम लवकरच सुरू होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या ...
MPL 2025: एमपीएल शतकांचा पहिला मान ‘या’ दोघांचा! गहुंजेवर केलेली षटकारांची बरसात
MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात 4 जून रोजी होईल. महाराष्ट्रातील युवा क्रिकेटपटूंना आपला ...
सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचं पदार्पणातच शतक! महाराष्ट्राची सेमीफायनलमध्ये धमाकेदार एंट्री
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये एंट्री केली आहे. शनिवारी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं पंजाबचा 70 धावांनी पराभव ...
महाराष्ट्राचा वाघ झाला लखपती! IPL 2024मध्ये खेळणार ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वाखाली, लगेच वाचा
IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेसाठी दुबईत मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) मिनी लिलाव पार पडला. या लिलावात एकूण 333 खेळाडू सामील झालेले. ...
U19 Asia Cup साठी यंग इंडियाची घोषणा, महाराष्ट्राचे दोन वाघ संघात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कनिष्ठ निवड समितीने आगामी अंडर 19 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबचा उदय सहारन हा संघाचे ...
MPL मधून मिळाली महाराष्ट्राची ‘यंग ब्रिगेड’! भविष्यात ठोठावतील टीम इंडियाचे दार
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढतीत सततच्या पावसामुळे राखीव दिवशी सुद्धा पूर्ण खेळ होऊ शकला नाही. परंतु ...
MPL 2023 गाजवलेले टॉप फाईव्ह धुरंधर! क्रिकेटजगताला घ्यायला लावली आपली दखल
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी (30 जून) पार पडला. रत्नागिरी जेट्स व कोल्हापूर टस्कर्स यांच्यातील हा ...