अलविदा

सोशल मीडियावर अशी भावूक पोस्ट करत स्टिव्ह स्मिथने केले आयपीएल २०१९ला गुडबाय…

—
मे 1, 2019

बंगळूरु। मंगळवारी(30 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेला 49 वा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला.....