अविनाश साबळे राष्ट्रीय विक्रम

मराठी पाऊल पडते पुढे! महाराष्ट्राच्या धावपटूनं रचला नवा राष्ट्रीय विक्रम, स्वत:चाच रेकॉर्ड मोडला

पॅरिस येथील डायमंड लीग स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं 8 मिनिटं 9.91 सेकंद वेळ नोंदवत सहावं स्थान पटकावलं. अशा प्रकारे त्यानं 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये स्वतःचाच ...