असा आहे विश्वचषक २०१९साठी ऑस्ट्रेलियाचा संघ- अॅराॅन फिंच (कर्णधार)
दोन मोठ्या खेळाडूंना वगळले, विश्वचषक २०१९साठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
स्टिव स्मिथ आणि डेविड वाॅर्नरचा समावेश असलेल्या १५ सदस्यीय संघाची आज ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०१९साठी घोषणा केली. या संघात जोश हेजलवुड आणि पीटर हॅड्सकाॅमला मात्र स्थान....





